"पंचतीर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८८ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
'''पंचतीर्थ''' ही भारत सरकारने घोषित केलेली [[डॉ. बाबासाहेब अांबेडकर]] यांच्या जीवनाशी निगडित पाच स्थळे आहेत. [[भारत सरकार]] ही पंचतीर्थे विकसित करित आहे. या पाच स्थळांत [[महू]] येथील बाबासाहेबांचे जन्मस्थळ - [[भीम जन्मभूमी]], [[दिल्ली]] येथील बाबासाहेबांनी निवास केलेली वास्तू - [[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक|डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (महापरिनिर्वाण भूमी)]], [[आंबडवे]] हे बाबासाहेबांचे मूळ गांव, [[मुंबई]]च्या इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारक आणि [[लंडन]] येथील बाबासाहेबांचे १९२१-२२ दरम्यान वास्तव्य असलेले घर - शिक्षण भूमी. या पाच वास्तूंची स्मारके बनविली जात आहेत.
 
==महू ==
 
==दिल्ली==
 
{{मुख्य|डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक}}
 
 
==मुंबई==
{{मुख्य|समतेचा पुतळा}}
{{मुख्य|डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुंबई}}
 
==लंडन==
{{संदर्भयादी}}
 
{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}
 
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
२९,६५६

संपादने