"हिंदू धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ६९:
* संहिता म्हणजे मूळ ग्रंथ. संहिता म्हणजे अर्थ संग्रह. याचा अर्थ पदप्रकृति असाही केला जातो. यात स्तोत्रे, काही प्रार्थना आशीर्वादात्मक सूक्ते, मंत्राचे प्रयोग, यज्ञयागांबाबतचे मंत्र, संकट निवारण होण्याबद्दलचे मंत्र व प्रार्थना, देवतांची स्तुती असे घटक येतात.
* ब्राह्मणे - ब्राह्मणे म्हणजे मोठमोठे गद्य स्वरूपातील ग्रंथ आहेत. यांत देवादिकांच्या विविध प्रकारच्या कथा, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये करायच्या क्रियांचे व्यावहारिक व आध्यात्मिक महत्त्व, यज्ञयागांचे विचार अशा प्रकारचे मुद्दे येतात .
* आरण्यके व उपनिषदे - यात अरण्यात राहणाऱ्या ऋषी, संन्यासी लोकांचे मनुष्य, जगत् आणि ईश्वर या विषयांच्या अनुषंगाने मांडलेले विचार आढळतात. आपले प्राचीन तत्त्वज्ञान उपनिषदांत सापडते. उपनिषदे हा वेदांचा अंतिम भाग आणि कर्मांचे अंतिम ज्ञान आहे . म्हणून त्यांना वेदान्त असेही म्हंटले जाते.
 
== इतर ==
[[हिंदु धर्मातील देवता]]
 
== बाह्य दुवे ==