"एकपात्री नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
ओळ ५:
[[दिलीप प्रभावळकर]] या अष्टपैलू अभिनेत्यानेही ‘माझ्या भूमिका’, ‘मुखवटे आणि चेहरे’, या एकपात्रीतून ही कला शिखरापर्यंत पोहोचविली. विश्‍वास मेहेंदळे, मकरंद टिल्लू, रोहिणी हट्टंगडी, सुलभा देशपांडे, कै. भक्ती बर्वे,व्यंगचित्रकार विकास सबनीस, श्रीकांत मोघे, विसूभाऊ बापट, अंजली कीर्तने, प्रा. प्रवीण दवणे, सुधीर गाडगीळ,बंडा जोशी, संजय मोने, सुरेश परांजपे असे मराठी एकपात्री कलाकार आज आहेत.
 
एक सलग कथा नसतानाही आयुष्यातील विनोदी प्रसंगाची गुंफण करून एकपात्री सादर करण्याच्या पद्धतीचे स्व. मधुकर टिल्लू (प्रसंग लहान, विनोद महान:१९६१) हे जनक आहेत. राशी, भविष्य यावर भाष्य करणारे शरद उपाध्ये यांचे राशीचक्र, डॉ. रविराज अहिरराव यांचे ‘वास्तुविराज’, विवेक मेहेत्रे याचे ‘राशीवर्ष’ यांनीही हाऊसफुल्ल प्रयोगांचे विक्रम रंगभूमीवर केले आहेत. एकूणच एकपात्री प्रयोगांचे अनेक विषय, आशय आहेत. त्यात संवाद, गप्पागोष्टी, किस्से,काव्य, मार्गदर्शन, नाट्य हे आहे.
 
दिलीप खन्ना यांच्या ‘हास्यदरबार’नेही रंगभूमीवर विक्रमी प्रयोग केलेत. दोन घटका मस्त करमणूक ते करतात. व्यंगचित्रकार संजय मिस्त्री हे व्यंगचित्रांच्या आधारे रसिकांना हसवितात.. संतोष चोरडिया ‘कॉमेडी चॅनल’ रंगवतात. त्यात ते धापा टाकत पळणार्‍या माणसाची नक्कल करतात. प्रकाश पारखी हे कोंबडी, घोडागाडी, शेतावरल्या मोटेचा आवाज, पक्ष्यांचे आवाज पेश करतात.