"एकपात्री नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९:
दिलीप खन्ना यांच्या ‘हास्यदरबार’नेही रंगभूमीवर विक्रमी प्रयोग केलेत. दोन घटका मस्त करमणूक ते करतात. व्यंगचित्रकार संजय मिस्त्री हे व्यंगचित्रांच्या आधारे रसिकांना हसवितात.. संतोष चोरडिया ‘कॉमेडी चॅनल’ रंगवतात. त्यात ते धापा टाकत पळणार्‍या माणसाची नक्कल करतात. प्रकाश पारखी हे कोंबडी, घोडागाडी, शेतावरल्या मोटेचा आवाज, पक्ष्यांचे आवाज पेश करतात.
 
२००१ साली स्व. मधुकर टिल्लू यांच्या स्मृती निमित्त पुण्यात एकपात्री कलाकार एकत्र आले व त्यातून एकपात्री कलाकार संघ स्थापन झाला. नंतर त्यातूनच ' एकपात्री कलाकार परिषदेची' स्थापना झाली. २००६साली एकपात्री कलाकार परिषदेच्या मकरंद टिल्लू यांच्या पुढाकाराने नाट्यसंमेलनात प्रथमच एकपात्री कलाकारांची दखल घेतली गेली. संमेलनाध्यक्ष मोहन जोशींनी 'एकपात्री महोत्सव' आयोजित करून एकपात्रीला व्यासपीठ मिळवून दिले. 'एकपात्री कलाकार परिषद' नावाचीसंस्थेचे संस्था२००७ सुरू झाली होती. त्यात २००७सालापर्यंतसालापर्यंत ३५ कलाकार सभासद झाले होते. त्याच वर्षी दिलीप खन्ना यांनी 'एकपात्री कलाकार' संघटना स्थापन केला. महाराष्ट्र राज्यभर विखुरलेल्या कलाकारांना एकत्र करण्यासाठी त्यांनी संघटनेबरोबरच 'एकपात्री कलाकार' नावाची वेबसाईटही सुरू केली होती. कणकवलीच्या नाट्यसंमेलनात तिचे उद्‌घाटन करण्यात आले.
 
वर्षातून एकदा, बहुधा २१ एप्रिलला, अनेक एकपात्री कलाकार एकत्र येऊन ’आम्ही एकपात्री’ संघटनेचा वर्धापन दिन साजरा करतात. [[बंडा जोशी]] या संस्थेचे अध्यक्ष आहेत.