"अगस्त्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६:
 
== ग्रंथनिर्मिती==
[[तमिळ|तमिऴ]] साहित्यामध्ये अनेक अगस्त्यांच्याबद्दल उल्लेख आढळत असला, तरी ज्यांस [[वैद्यशास्त्र]] तथा [[ज्योतिषशास्त्र|ज्योतिषशास्त्राचे]] आचार्य म्हणून आराधिले जाते, ते कुंभोद्भवन् ह्याही नांवाने प्रख्यात असलेले भगवान श्री अगस्त्य महर्षीच होत. दाक्षिणात्य सिद्ध औषध चिकित्सापद्धतीचे जनक म्हणून देखील ते मान्यताप्राप्त आहेत. [[आयुर्वेद|आयुर्वेदीय औषधांवर]] अभ्यास करून ‘अगस्त्यरसायनम्’ नामक ग्रंथही त्यांनी लिहिला. [[विश्वकर्मा|विश्वकर्म्याने]] त्याचा ग्रंथ ज्या ग्रंथावर आधारल्याचे मानले जाते तो ‘अगस्त्यकलाधिकारम्’ हा [[स्थापत्यशास्त्र|स्थापत्यशास्त्रावर]] महर्षींनी लिहिलेला ग्रंथ प्रचलित आहे. त्यासह नौकाशास्त्राची उत्पत्ती करवून पहिल्यावहिल्या होडीचा शोध महर्षींनी लावला असे मानले जाते. त्यांनी देशोदेशी भ्रमण करून अनेक नवीन प्रांत शोधून काढले. त्यांनी [[संस्कृत|संस्कृतमध्ये]] रचलेले ‘रत्नशास्त्रम्’ देखील उपलब्ध आहे, ज्यात रत्नाची उत्पत्ती तथा लक्षण, गुण आणि परीक्षा करण्याच्या विधीविधानांचे वर्णन आहे. त्यांनी रचलेल्या ‘अगस्त्यसंहिता’ नामक ग्रंथांत [[विष्णु|विष्णुपूजन]] करावयाची रीति दर्शावणारे शास्त्र आहे. त्यांनीच ‘श्रीललितासहस्त्रकम्’ स्तोत्राची रचनाही केली. १२,००० सूत्र समाविष्ट असलेला ‘अगस्त्यम्’ हा विश्रुत ग्रन्थ महर्षींनी रचला. [[वराहपुराण|वराहपुराणातील]] ‘अगस्त्यगीत’, पञ्चरात्रम्‌ तथा [[स्कन्दपुराण|स्कन्दपुराणातील]] ‘अगस्त्यसंहिता’ पासून विविध पुराणांच्या भागांमध्ये महर्षींचे कर्तृत्त्वकर्तृत्व उल्लेखित असल्याचे दिसते. महर्षींनी एकूण ९६ ग्रंथांची निर्मिती केल्याचे मानले जाते. यातील अनेक ग्रंथ प्रस्तुत काळीं अपूर्ण स्थितीमध्ये का होईना, उपलब्ध आहेत.
 
[[तमिळ|तमिऴ]] साहित्यामध्ये अनेक अगस्त्यांच्याबद्दल उल्लेख आढळत असला, तरी ज्यांस [[वैद्यशास्त्र]] तथा [[ज्योतिषशास्त्र|ज्योतिषशास्त्राचे]] आचार्य म्हणून आराधिले जाते, ते कुंभोद्भवन् ह्याही नांवाने प्रख्यात असलेले भगवान श्री अगस्त्य महर्षीच होत. दाक्षिणात्य सिद्ध औषध चिकित्सापद्धतीचे जनक म्हणून देखील ते मान्यताप्राप्त आहेत. [[आयुर्वेद|आयुर्वेदीय औषधांवर]] अभ्यास करून ‘अगस्त्यरसायनम्’ नामक ग्रंथही त्यांनी लिहिला. [[विश्वकर्मा|विश्वकर्म्याने]] त्याचा ग्रंथ ज्या ग्रंथावर आधारल्याचे मानले जाते तो ‘अगस्त्यकलाधिकारम्’ हा [[स्थापत्यशास्त्र|स्थापत्यशास्त्रावर]] महर्षींनी लिहिलेला ग्रंथ प्रचलित आहे. त्यासह नौकाशास्त्राची उत्पत्ती करवून पहिल्यावहिल्या होडीचा शोध महर्षींनी लावला असे मानले जाते. त्यांनी देशोदेशी भ्रमण करून अनेक नवीन प्रांत शोधून काढले. त्यांनी [[संस्कृत|संस्कृतमध्ये]] रचलेले ‘रत्नशास्त्रम्’ देखील उपलब्ध आहे, ज्यात रत्नाची उत्पत्ती तथा लक्षण, गुण आणि परीक्षा करण्याच्या विधीविधानांचे वर्णन आहे. त्यांनी रचलेल्या ‘अगस्त्यसंहिता’ नामक ग्रंथांत [[विष्णु|विष्णुपूजन]] करावयाची रीति दर्शावणारे शास्त्र आहे. त्यांनीच ‘श्रीललितासहस्त्रकम्’ स्तोत्राची रचनाही केली. १२,००० सूत्र समाविष्ट असलेला ‘अगस्त्यम्’ हा विश्रुत ग्रन्थ महर्षींनी रचला. [[वराहपुराण|वराहपुराणातील]] ‘अगस्त्यगीत’, पञ्चरात्रम्‌ तथा [[स्कन्दपुराण|स्कन्दपुराणातील]] ‘अगस्त्यसंहिता’ पासून विविध पुराणांच्या भागांमध्ये महर्षींचे कर्तृत्त्व उल्लेखित असल्याचे दिसते. महर्षींनी एकूण ९६ ग्रंथांची निर्मिती केल्याचे मानले जाते. यातील अनेक ग्रंथ प्रस्तुत काळीं अपूर्ण स्थितीमध्ये का होईना, उपलब्ध आहेत.
 
==जीवनकार्य==
महाभारतातील शांतिपर्वात त्यांनी गायलेली विद्या ‘[[अगस्त्यगीता]]’ नामे ओळखली जाते. [[केरळ|केरळ प्रांताच्या]] ‘कलरीपायट्टु’ (मार्शलआर्ट)ची ‘वर्मक्कलै’ म्हणून ओळखली जाणारी [[नि:शस्त्र युद्धकला|निःशस्त्र युद्धकलेची]] एक दाक्षिणात्य शैली आहे. ह्या ‘वर्मक्कलै’चे संस्थापक आचार्य तथा आदिगुरु भगवान श्री अगस्त्य महर्षीच असल्याचे मानले जाते. ह्या विषयावर त्यांनी तमिऴभाषेत ग्रंथलेखनही केले. महर्षी [[तंत्रशास्त्र|तंत्रशास्त्राचार्य]] तर होतेच त्यातही त्याकाळी सहसासाधारणपणे अप्राप्य मानल्या जाणाऱ्या आकाशभ्रमणाचेही ज्ञान त्यांना होते. [[युद्धशास्त्र|युद्धशास्त्रात]] तथा तत्कालीन आधुनिक [[धनुर्विद्या|धनुर्विद्येत]] देखील ते पारंगत होते. ते नेहमी धनुष्यबाण सोबत बाळगत. दुर्गम भागात उपलब्ध होणार्‍याहोणाऱ्या [[धातू|धातूंच्या]] रासायनिक मिश्रणाचे प्रयोग करून सिद्ध केलेली अस्त्रे ही सुयोग्य योद्ध्याच्या हाती सोपवण्याचे कार्य महर्षींनी जीवितकार्य मानून अंगीकारल्याचे दिसून येते. त्यांच्या उदाहरणावरून, त्यांच्यासारखा एक महर्षी युद्धकाळांत उपयोगी पडणारी शस्त्रास्त्रे बनवणारादेखील असू शकतो असे लक्षांत आल्यावाचून राहत नाही. विंध्यपर्वत पार करून दक्षिणेमध्ये येतांना तसेच [[दंडकारण्य|दंडकारण्यामध्ये]] निवास करतांना निसर्गदत्त धातूंच्या खाणींवर कोणाचा अधिकार असावा हा विषय ते लक्षांत घेतात. भूसर्वेक्षण, जलसर्वेक्षण तथा दक्षिणेतील [[कावेरी]], [[ताम्रपर्णी]] ह्या नद्यांच्या पाण्याचे तत्काळीन समाजासाठी त्यांनी केलेले उपयोगी व्यवस्थापन आदि घटना त्यांच्या अथांग कर्तृत्वाची साक्षच देतात. एकूणच त्यांचे सारे जीवन हे विविध विद्या ग्रहण करून त्यांचा आध्यात्मिक अंगाने अभ्यास करत, तत्काळी उपलब्ध भौतिक साधनांचे व्यवस्थापन करण्यासाठी वाहिलेले असल्याचे दिसते.
 
== तमिऴ भाषेचे जनक ==
Line २६ ⟶ २५:
 
== नाडीग्रंथशास्त्राची निर्मिती ==
उपरोल्लेखित अनेक सर्वगुणांसह महर्षी स्वतः एक उत्तम तत्त्ववेत्ता देखील होते. तत्त्वज्ञान आणि ज्योतिषशास्त्र ह्यांच्या सुरेख संगमातून त्यांनी [[नाडी_ज्योतिष|नाडीग्रंथशास्त्राची]] निर्मिती केली. आध्यात्मिक योगशक्तीबळाने दूरवरील भविष्यकाळाचा वेध घेवून त्या येणार्‍यायेणाऱ्या काळांतील मनुष्यप्राण्याचे जीवन सुसह्य व्हावे, आगामी समाजाने परब्रह्मस्वरूप कर्मविपाकसिद्धान्ताची कास सोडता कामा नये ह्यासाठी त्रिकालदर्शी भगवान श्री अगस्त्य महर्षींनी नाडीग्रंथरचना केली. ह्या कार्यात त्यांच्यासारख्याच इतरही अनेक महर्षींनी हातभार लावला. ह्या सार्‍यांनीसाऱ्यांनी आपल्या आध्यात्मिक योगशक्तिबळाच्या सहाय्याने मानवी बुद्धीच्या मर्यादा ओलांडून आकाशस्थित ज्ञानभांडारातून आगामी काळांतील अनेकांची जीवनचित्रे न्याहाळून काव्यबद्ध स्वरूपात नोंदवून ठेवली. ईश्वरी प्रेरणेने त्यांचे जीवनकार्य घडतांना त्यांच्या आयुष्यातील छोटेमोठे प्रश्न सुटावेत ह्यासाठी वडीलकीच्या प्रेमळ नात्याने शांतिदीक्षेसारखे उपाय नाडीग्रंथलेखन करून सुचवले. ह्या साऱ्या विस्तृतकार्याचा आरंभ त्रिकालदर्शी भगवान श्री अगस्त्य महर्षींनी केला.
 
== विविध स्थळे ==
[[चित्र:Agasti.jpg|250px|इवलेसे|उजवे|[[अकोले]] येथील अगस्ती ऋषींची मूर्ती]]
भारतवर्षात तसेच इतरत्रदेखील, अगस्त्यकूट, अगस्त्यपुरम, अगस्त्यतीर्थ, अगस्त्यगिरी, अगस्त्यवटम्, अगस्त्यसरस्स्, अगस्त्याश्रम, अगस्तीश्वरम ह्यासारखी ह्या महर्षींच्या नांवाने आरंभ होणारी विविध स्थळांची नांवे ही त्यांच्या चतुरस्र चरित्ररेखेची साक्ष देणारी ठरावीत. महर्षींचे भारतवर्षामध्ये अनेक आश्रम आहेत. त्यातील काही मुख्य आश्रम उत्तराखंड (रुद्रप्रयाग जिल्हा, अगस्त्यमुनी शहर), महाराष्ट्र (अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यात प्रवरानदीच्या काठावर), आंध्रप्रदेश (तिरुपती), तमिऴनाडू (चेन्‍नईजवळ अगस्त्यकूट पर्वतावर) ह्या ठिकाणी आहेत. त्यांसह [[इंडोनेशिया]], [[जावा]], [[सुमात्रा]] इत्यादी ठिकाणीही ह्यांचे पूजन केले जाते. आकाशाच्या ईशान्य कोपऱ्यात उगवणारा तारा कॅनोपस (Canopus) हा पौरस्त्य ज्योतिषशास्त्रात ‘अगस्तीचा तारा’ म्हणून गणला जातो, हा भगवान श्री अगस्त्य महर्षींच्या व्यक्तिरेखेचा गौरवच आहे.
 
==अगस्तीच्या जीवनकार्याचा वेध घेणारी मराठी पुस्तके==
* मांदार्य (कादंबरी; लेखक - [[राजेंद्र खेर]])
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अगस्त्य" पासून हुडकले