"राजकीय पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
49.35.33.129 (चर्चा)यांची आवृत्ती 1645363 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ १५:
* देशातील ६३ टक्के पक्षांच्या नावात लोकतांत्रिक, काँग्रॆस किंवा आंदोलन यांपैकी एक शब्द आहे.
* देशातील ४० टक्के राजकीय पक्ष उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार आणि तामिळनाडू या राज्यांत आहेत.
 
.
* उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या सुमारे २० कोटी आहे. त्या राज्यात ४३३ राजकीय पक्ष आहेत, म्हणजे साडेचार लाख लोकांमागे एक पक्ष.
* दिल्ली राज्याची लोकसंख्या १.९ कोटी आहॆ; त्या राज्यात २७२ राजकीय पक्ष आहेत. म्हणजे ७०,००० लॊकांमागे एक पक्ष.
* बिहारची लोकसंख्या ११ कोटी आहॆ, त्या राज्यात १२० पक्ष आहेत.
* तामिळनाडूची लोकसंख्या ७.२ कोटी आहे, त्या राज्यात १४० राजकीय पक्ष आहेत. म्हणजे पाच लाख लोकांमागे एक पक्ष.
* ४.९ कोटी लॊकसंख्या असलेल्या आंध्र प्रदेशात ८३ पक्ष आहेत.
 
==काही 'खास' नावांचे पक्ष==