"शिरीन इबादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
No edit summary
ओळ १:
{{मट्रा|इंग्लिश}}
 
 
 
 
<references group=""></references>{{माहितीचौकट व्यक्ती|image=Shirin Ebadi 01.jpg|caption=Shirin Ebadi in 2017}}
'''शिरीन इबादी ह्या''' ({{Lang-fa|شيرين عبادى|Širin Ebādi}}; जन्म २१ June १९४७) [[इराण|ईराणी]] [[वकील]] आहेत. त्या एक माजी न्यायाधीश आणि मानव अधिकार कार्यकर्त्या तसेच इराण मधील [[:en:Defenders_of_Human_Rights_Center|Defenders of Human Rights Center]] च्या संस्थापक आहेत. १० ऑक्टोबर २००३, रोजी त्यांना मानाचे [[नोबेल शांतता पारितोषिक]] प्रदान करण्यात आले. त्यांना हे पारितोषिक त्यांच्या लोकशाही आणि मानवी हक्क, विशेषत: महिला, मुले, आणि शरणार्थींच्या हक्कांविषयीच्या लक्षणीय मुलभूत कामांसाठी देण्यात आले. त्या हे पारितोषिक मिळणाऱ्या पहिल्या ईराणी आणि प्रथम मुस्लिम महिला आहेत.<ref name="BBC Profile_2009">{{स्रोत बातमी|date=27 November 2009|access-date=26 April 2017|publisher=BBC News}}</ref> त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल इराणमध्ये संमिश्र प्रतिसाद उमटला. त्यांच्या उत्साही समर्थकांनी त्यांचे परत आल्यावर विमानतळावर स्वागत केले, मात्र पुराणमतवादी समाज माध्यमांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष्य केले. ईराणी अध्यक्ष मोहम्मद खातामी यांनी हे पारितोषिक राजकीय असल्याची टीका केली .<ref name="atimes_2003">{{स्रोत बातमी|last=Ramin Mostaghim|date=November 1, 2003|publisher=Asia Times|location=Teheran}}</ref><ref name="Ebadi, Shirin 2007">{{स्रोत पुस्तक|title=Iran Awakening: One Woman's Journey to Reclaim Her Life and Country|last=Shirin Ebadi|date=10 April 2007|publisher=Random House|isbn=9780812975284|editor-last=Azadeh Moaveni|pages=256}}</ref>