"एकपात्री नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
एका तासापेक्षा जास्त वेळ कोणत्याही विषयावर, अभिनयासह कार्यक्रम सादर करणारी व्यक्ती म्हणजे एकपात्री कलाकार. या व्याख्येनुसार एकपात्री कलाकारांची संख्या खूप मोठी आहे. महाराष्ट्रात किमान ५०० तरी कलाकार ठिकठिकाणी जाहीर कार्यक्रम करीत असतात.
 
मराठी नाटक आणि एकपात्री प्रयोग या दोघांत मूलभूत फरक आहे. एकपात्रीत एकच कलाकार रंगमंचावर असतो. तो अभिनय, आवाज, हालचाली यातून आपली कला पेश करतो. पु. ल. देशपांडे यांची ‘बटाट्याची चाळ’ किंवा ‘असा मी असामी’ किंवा सुमन धर्माधिकारी यांची ‘घार हिंडते आकाशी’, वि. र. गोडे यांचे ‘अंतरीच्या नाना कळा’ तसेच सदानंद जोशी यांचे ‘मी अत्रे बोलतोय...’ याची दर्जेदार परंपरा लाभली आहे. प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचे ‘वर्‍हाड‘वऱ्हाड निघालंय लंडनला’, राम नगरकर यांचे ‘रामनगरी’, लालन सारंग यांचे ‘मी आणि माझ्या भूमिका’, शिरीष कणेकर यांची ‘माझी फिल्लमबाजी’, ‘फटकेबाजी’, ‘कणेकरी’, सुषमा देशपांडे यांची ‘व्हय मी सावित्रीबाई’, वसंत पोतदार यांचे ‘योद्धा सन्यासी’ यांनीही एकपात्रीच्या दालनात वैभव निर्माण केले.
 
[[दिलीप प्रभावळकर]] या अष्टपैलू अभिनेत्यानेही ‘माझ्या भूमिका’, ‘मुखवटे आणि चेहरे’ या एकपात्रीतून ही कला शिखरापर्यंत पोहोचविली. रोहिणी हट्टंगडी, सुलभा देशपांडे, कै. भक्ती बर्वे, सदानंद चांदेकर, व्यंगचित्रकार विकास सबनीस, श्रीकांत मोघे, विसूभाऊ बापट, अंजली कीर्तने, प्रा. प्रवीण दवणे, सुधीर गाडगीळ, विश्‍वास मेहेंदळे, बंडा जोशी, संजय मोने, सुरेश परांजपे असे मराठी एकपात्री कलाकार आज आहेत.
ओळ २१:
 
* अंतरीच्या नाना कळा - वि.र. गोडे (१५००हून अधिक प्रयोग)
* अनंत युगाची जननी - [[कीर्तनकार]] [[अंजली कर्‍हाडकरकऱ्हाडकर]]
* अब्द अब्द - माधुरी पुरंदरे (३२ प्रयोग)
* अष्टपैलू अत्रे (दिलीप देशपांडे)
ओळ ८९:
* लेकुरे उदंड झाली- विद्या कदम (ऑगस्ट २०१२पर्यंत ९०हून अधिक प्रयोग)
* वंदे मातरम्‌ (हिंदी, मराठी, बंगाली) - वसंत पोतदार (६०००हून अधिक प्रयोग)
* वर्‍हाडवऱ्हाड निघालंय लंडनला - कै. लक्ष्मण देशपांडे (२०००पेक्षा खूप जास्त प्रयोग). अन्य एकपात्री अभिनेते - अश्‍विन खैरनार; संदीप पाठक; स्वरूपा देशमुख
* विरंगुळा (आम्ही एकपात्री या संस्थेचा कार्यक्रम) - ५ एकपात्री कलावंत शेखर केदारी, अनिल गुंजाळ, संतोष चोरडिया, बण्डा जोशी, चंद्रकांत परांजपे
* व्यक्ती तितक्या प्रकृती - डॉ. के.व्ही. पाठक
ओळ १०७:
* हसवण्याचा माझा धंदा/वटवट - [[पु.ल. देशपांडे]] (>५० प्रयोग)
* हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा - (पूर्वी [[मधुकर टिल्लू]], नंतर मकरंद टिल्लू (१५०० हून अधिक प्रयोग. सन २०१३ एकपात्री सादरीकरणाचे ५२ वे वर्ष)
* हसू आणि आसू- (प्रा.सचिन देवरे) मो.-7588814772
* हसू आणि आसू (डॉ. स्मिता कोल्हे)
* हास्यकथा-आनंदकथा - अशोक मुरूडकर
Line ११५ ⟶ ११६:
* हास्यरंजन - उज्‍ज्वला कुलकर्णी
* हास्यवाटिका - दिलीप हल्याळ
 
* हसू आणि आसू- प्रा.सचिन देवरे मो.-7588814772
 
==मराठीत एकपात्री गद्य कार्यक्रम करणारे कलावंत/लेखक, आणि त्यांच्या कार्यक्रमाचे नाव==
* [[अंजली कर्‍हाडकरकऱ्हाडकर]] (अनंत युगाची जननी)
* अजितकुमार कोष्टी (हसवणूक भाग १,२)
* अनिल गुंजाळ
Line १२९ ⟶ १३०:
* डॉ. अशोक साठे (बिचारे सौभद्र - लेखक [[पु.ल. देशपांडे]])
* आदित्य कदम (बंटी बबली)
* आश्विन खैरनार (वर्‍हाडवऱ्हाड निघालंय लंडनला)
* आश्विनी जोशी (डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावरील एकपात्री प्रयोग)
* उज्‍ज्वला कुलकर्णी (हास्यरंजन)
Line १६९ ⟶ १७०:
* डॉ. प्रवीण जोग (हास्यगडगडाट)
* प्रवीण माळी (आयतं पोयतं सख्यानं)
* प्रांजली - (संसारी लोणचं - कविता सादरीकरणाचा साभिनय कार्यक्रम)
* [[बंडा जोशी]] (हास्यपंचमी, खळखळाट)
* वैद्य बालाजी तांबे (
Line १९४ ⟶ १९६:
* रीमा लागू (तेव्हाची ती आत्ताची मी )
* रूपाली अवचरे (थोडे आसू, थोडे हासू)
* कै. लक्ष्मण देशपांडे (वर्‍हाडवऱ्हाड निघालंय लंडनला - >२००० प्रयोग)
* वंदन नगरकर
* [[व.पु. काळे]] (कथाकथन)
Line २१६ ⟶ २१८:
* श्रीपाद भोसले (माझी धमाल अंत्ययात्रा)
* श्रुती तोरडमल - (मी मुक्ता साळवे बोलतेय)
* प्रा.सचिन देवरे मो.-7588814772 (हसू आणि आसू)
* डॉ. सचिन देशमुख - (स्वभावालाही औषध असते - समुपदेशनावर आधारित मनोरंजक एकपात्री कार्यक्रम)
* डॉ. संजय उपाध्ये - (गप्पाष्टक, मन करा रे प्रसन्न)
Line २२२ ⟶ २२५:
* सदानंद जोशी (मी अत्रे बोलतोय-२७५० प्रयोग)
* संदीप खरे व सलील कुलकर्णी (आयुष्यावर बोलू काही)
* संदीप पाठक (वर्‍हाडवऱ्हाड निघालंय लंडनला)
* सायली गोडबोले-जोशी (जिजाऊ-९२हून अधिक प्रयोग), (पंचकन्या)
* सुधीर कुलकर्णी-लेखक/दिग्दर्शक (बहिणाबाईंची गोष्ट आणि संत निवृत्तीनाथ महाराजांच्या जीवनावरील ' वृत्तिबोध‘)
Line २२९ ⟶ २३२:
* डॉ. स्मिता कोल्हे (हसू आणि आसू)
* डॉ. स्मिता देशमुख (मी जिजाऊ बोलतेय -८००हून अधिक प्रयोग)
* स्वरूपा देशमुख - (वर्‍हाडवऱ्हाड निघालंय लंडनला)
* [[स्वाती सुरंगळीकर]] (दिलखुलास -२५०वा प्रयोग २५ मे २०१३). (प्रांजली); (संसारी लोणचं - कविता सादरीकरणाचा साभिनय कार्यक्रम)
 
*प्रा.सचिन देवरे मो.-7588814772 (हसू आणि आसू)
 
 
(अपूर्ण)