"विल्यम शेक्सपिअर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३२१:
* कथारूप शेक्सपिअर_अनेक खंड ([[प्रभाकर देशपांडे]] साखरेकर)
* राजहंस एव्हनचा शेक्सपिअर (लेखक - [[परशुराम देशपांडे]]; दोन भाग) : या संचात शेक्सपिअरच्या जीवनाचा कादंबरी स्वरूपात वेध घेतला आहे. हे कॉन्टिनेन्टलचे प्रकाशन आहे.
* शेक्सपिअर आणि मराठी नाटकेनाटक (लेखिका - डाॅ. [[लता मोहरीर]]). या पुस्तकाबद्दल लेखिकेला मसापचे २०१६ सालचे पारितोषिक मिळाले.
* शेक्सपिअर आणि सिनेमा (लेखक - जागतिक सिनेमाचे अभ्यासक [[विजय पाडळकर]], मौज प्रकाशन-२३ एप्रिल २०१६)
* शेक्सपिअर - वेगळा अभ्यास (लेख, ललित मासिक, जानेवारी २०१५, लेखक - [[गोविंद तळवलकर]])