"काशीनाथ घाणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
डॉ. '''काशीनाथ घाणेकर''' (जन्म : चिपळूण, [[इ.स. १९४०|१९४०]]; मृत्यू : अमरावती, २ मार्च १९८६) हे मुळचे दंतवैद्यक एक यशस्वी मराठी नाट्यअभिनेते व हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते झाले.. सन १९६० ते १९९० या काळातले ते मराठीतले पहिले सुपर स्टार होते. स्त्रीरोगतज्ज्ञ इरावती कर्णिक या काशीनाथांच्या पहिल्या पत्नी. त्यांच्याशी घटस्फोट घेतल्यावर काशीनाथ घाणेकर यांनी अभिनेत्री [[सुलोचना]]बाईंची कन्या कांचन लाटकर यांच्याशी लग्न केले. कांचन घाणेकरांनी सव्तंच्यास्वत:च्या वैवाहिक सहजीवनावर 'नाथ हा माझा' नावाचे पुस्तक लिहिले आहे. इरावती घाणेकर या पुढे डाॅ. इरावती भिडे झाल्या.
 
==प्रारंभिक जीवन==