"उपनिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{हिंदू धर्मग्रंथ}}
[[वेद|वेदांच्या]] अखेरच्या रचनेतील ग्रंथ. शब्दश: गुरुंजवळ बसून मिळवलेली विद्या. उप=जवळ, निष=बसणे. [[श्रीमद्भगवद्गीता]] हे एक उपनिषद आहे.
 
प्राचीन [[भारतीय]] आर्यांचे तात्विक विचार  उपनिषद साहित्यात आढळून येतात.उप या उपसर्गाचा अर्थ आहे ‘जवळ’ आणि सद याचा अर्थ आहे बसणे. गुरुंच्या जवळ परमार्थ विद्या समजून घेणे असा याचा अर्थ आहे.
 
१.   ईश,२. केन, ३. कठ,४.प्रश्न ,५. मुंडक,६. मांडूक्य ,७.तैत्तिरीय,८. ऐतरेय,९.छांदोग्य,१०. बृहदारण्यक,११. नृसिंहपूर्वतापिनीश्वेताश्वतर ही प्रमुख उपनिषदे मानली जातात.
 
वैदिक साहित्यात उपनिषदे ही सर्वात शेवटी येतात म्हणून त्यांना ‘वेदान्त’ असेही म्हटले जाते.काही उपनिषदे गद्यात असून काही पद्यात आहेत.उपनिषदे तत्वज्ञान सांगतात म्हणून त्यांना ‘ब्रह्मविद्या’ असेही म्हणतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/उपनिषद" पासून हुडकले