"कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३४:
'''कल्याण जंक्शन''' हे [[कल्याण]] शहरामधील प्रमुख [[रेल्वे स्थानक]] आहे. हे स्थानक [[मध्य रेल्वे]]वरील एक महत्त्वाचे स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. कल्याण येथे [[मुंबई उपनगरी रेल्वे]]चा [[मध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|मध्य मार्ग]] दोन शाखांमध्ये विभागतो. ईशान्य शाखा कसाऱ्यामार्गे [[मनमाड रेल्वे स्थानक|मनमाडकडे]] तर आग्नेय शाखा [[कर्जत रेल्वे स्थानक|कर्जतमार्गे]] [[पुणे रेल्वे स्थानक|पुण्याकडे]] धावते.
 
मुंबई उपनगरी सेवेमधील कल्याण्कल्याण तिसरे सर्वात वर्दळीचे स्थानक आहे.
 
[[वर्ग:मुंबई उपनगरी रेल्वे स्थानके]]