"सूर्यनमस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
Vishnu888 (चर्चा)यांची आवृत्ती 1643536 परतवली.
खूणपताका: उलटविले संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १:
[[चित्र:Surya namaskar.ogv|thumb|250px]]
[[रथसप्तमी|सकाळी]] [[सूर्योदय|सूर्योदयानंतर]], [[श्वास|श्वासाचे]] नियमन करून एका विशिष्ट क्रमाने १० किंवा १२ [[योगासने]] करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात.सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि आपले स्मरणशक्तीचाही विलक्षण विकास होतो.सूर्यनमस्कार किंवा साष्टांग नमस्कार ही तथाकथित [[सूर्यदेवता|सूर्य]]-उपासनाच आहे. हिच्यामुळे सर्वांगसुंदर [[व्यायाम]] होतोच पण आत्मिक, मानसिक, व शारीरिक सामर्थ्यही प्राप्त होते.हा व्यायम अल्पमोली आणि बहुगुणीआहे असे म्हणतात.

सूर्यनमस्कार यात बारा आसन पवित्र्यांचा समावेश आहे. ते बारा पवित्रे असे आहेत:

1)प्रणामासन किंवा नमस्कारासन,
2)हस्त उत्तासन,
3)पादहस्तासन,
4)अश्‍वसंचालनासन,
5)पर्वतासन,
6)अष्टांग नमस्कार,
7)भुजंगासन,
8)पर्वतासन,
9)अश्‍वसंचालनासन,
10)पादहस्तासन,
11)हस्त उत्तासन,
12) प्रणामासन'''
हे नमस्कार घालताना, प्रथम सूर्याचे नाव घ्यायचे ‘ओम मित्राय नमः’ आणि मग वरील बारा पवित्रे घ्यायचे. एक नमस्कार पूर्ण झाल्यावर सूर्याचे दुसरे नाव घेऊन दुसरा सूर्यनमस्कार अशी बारा नावे घेऊन बारा नमस्कार घालायचे.
ही बारा नावे अशी आहेत:
'''1) ओम मित्राय नमः
2) ओम सूर्याय नमः
3) ओम खगाय नमः
4) ओम हिरण्यगर्भाय नमः
5) ओम आदित्याय नमः
6) ओम अकार्य नमः
7) ओम रवये नमः
8) ओम भानवे नमः
9) ओम पूष्णय नमः
10) ओम मरिचये नमः
11) ओम सवित्रे नमः
12) ओम भास्कराय नमः <ref>{{संकेतस्थळ
| दुवा =http://www.pudhari.news/editorial/editorial/Suryanmaskar-Full-exercise/m/
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.pudhari.news
}}</ref>'''

भारतीय तिथी माघ महिन्यातील रथ सप्तमी (शुक्ल सप्तमी); या रोजी '''जागतिक सूर्यनमस्कार दिवस''' <ref>{{संकेतस्थळ