"कल्की अवतार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Vishnu888 (चर्चा)यांची आवृत्ती 1641944 परतवली.
खूणपताका: उलटविले संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ९:
 
== वर्णन ==
'''[[कल्की अवतार|कल्कि]]<nowiki/>चा''' स्वभाव सर्वोच्च दैवी आहे. दैवी गुणांनी पूर्ण केले ते पांढरे घोड्यांवर आहेत. देवाचा रंग पांढरा आहे, परंतु तो क्रोधित झाला की काळा होते. पिवळे वस्त्र धारण केले आहेत.त्याला चार हात '''चतुर्भुज''' आहे. सुदर्शन चक्र ,अग्नि तलवार,ढाल आसणार.
 
*शम्भल ग्राम मुख्यस्य ब्राह्मणस्य महात्मनः।
ओळ १५:
भवने विष्णुयशसः कल्किः प्रादुर्भविष्यति॥ - '''श्री भागवत महा पुराण – 12:2:18'''
 
'''विष्णु कल्कि''' हा शम्भल नावाच्या गावात विष्णुयश नावाच्या मुख्य महात्मा ब्राह्मणाच्या घरात पत्नि सुमतीच्या गर्भात भविष्यात जन्म घेईल.
 
* द्वादश्यां शुक्ल-पक्षस्य माधवे मासि माधवम्
ओळ २१:
जातं ददृशतुः पुत्रं पितरौ हृष्ट-मानसौ - '''कल्कि पुराण: 2.15'''
 
'''द्वादशी शुक्ल पक्षात माधव मास (वैशाख महिनात) देव् माधवविष्णुच्या जन्म झाला . सुंदर मुलगा पाहिल्यावर पालक (विष्णुयश आणि सुमती) गोंधळून गेले.'''
 
* इयं मम प्रिया लक्ष्मीः सिंहले संभविष्यति
ओळ २९:
भार्यायां मम भार्यैषा पद्मानाम्नी जनिष्यति -'''कल्कि पुराण: 2.6'''
 
'''कल्कि पुराणानुसार, ती माझी प्रिया लक्ष्मी (सिंहले) नामात बेटाचा प्रदेशात जन्म होईल. सिंहल या बेटाचा राजा आणि त्यांची पत्नि रानी कौमुडी यांची कमळासारखी सामान डोळे असणारी कन्यादेवी लक्ष्मी आहे .माझी पत्नि पद्मा नावाने ओळखतील.'''
 
* '''शम्भल''' <ref>{{जर्नल स्रोत|date=2018-10-14|title=शम्भल|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%B2&oldid=3965501|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>हिंदू धर्मात आणि तिबेटी बौद्ध परंपरेत, शम्भल (संस्कृत : शम्भलः ; तिब्बती भाषा : བདེ་འབྱུང, Wylie: bde 'byung; चीनी भाषा : 香巴拉; फिनयीन : xiāngbālā) हे एक पौराणिक शहर आहे.
 
हे शहर ८४ पंखांनी बनलेले आहे, जो [[कमळ]] सारखे आणि बर्फाच्छादित पर्वतांनी घसरलेले आहे. त्याच्या मध्यभागी शंभल राजाचा महल आहे. काही ग्रंथांमध्ये शंभलला ''''शांग्री-ला'''' असे म्हणतात.
 
 
ओळ ४०:
काही जण शम्भलला चीनच्या गोबी वाळवंटात मानतात, जेथे मानव पोहोचू शकत नाहीत. काही वृंदावनमध्ये विश्वास करतात.
 
== '''इतर धर्म''' ==
'''सिख धर्म-'''गुरु गोबिंद सिंह यांनी श्रीदशमग्रंथांमध्ये लिहिले की देव भविष्यात कल्की अवतार असेल. तो घोड्यावर स्वारी करणार आहे.
 
'''इमाम महदी -''' अहमदिया (महंमद पैगंबरालाच काहीजण कल्की मानतात)
 
'''मसीहा -''' [[ख्रिश्चन]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.biblegateway.com/passage/?search=Revelation%2019:11-16&version=NKJV;ERV-MR|शीर्षक=Revelation 19:11-16 NKJV;ERV-MR - Christ on a White Horse - Now I saw - Bible Gateway|संकेतस्थळ=www.biblegateway.com|अॅक्सेसदिनांक=2018-11-20}}</ref>
 
'''मैत्रेय''' - [[गौतम बुद्ध|बुद्ध]] {{विस्तार}}
 
[[वर्ग:दशावतार]]