"बटाटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
पुनर्रचना
(→‎बटाट्याच्या काही अन्य जाती: अ‍ॅक्सेसदिनांक दुरुस्ती)
(पुनर्रचना)
==काढणी, प्रतवारी व विक्री===
बटाट्याची पाने सुमारे ९०% सुकल्यावर किंवा पिवळी पडल्यावर, बटाट्याच्या फांद्यांची जमिनीलगत छाटणी करतात. त्यानंतर बटाटे काढून ८-१० दिवस [[कडुनिंब]]ाच्या पाल्याने अथवा कोरड्या गवताने झाकून त्यांना थंड जागी ठेवतात. मोठे, मध्यम बटाटे वेगळे करून, त्यांतील हिरवे, साल निघालेले, कीडग्रस्त व सडलेले बटाटे काढून टाकतात. चांगल्या बटाट्याची त्वरित विक्री न करता आल्यास ते शीतगृहात ठेवतात.<ref name=बटाटा></ref>
 
==बाह्य दुवे==
 
{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भयादी}}
 
http://www.drbawasakartechnology.com/m-October2013-BatataLagwad.html
==बाह्य दुवे==
 
* http://www.drbawasakartechnology.com/m-October2013-BatataLagwad.html
 
[[वर्ग:कंदमुळे]]
३९,०३५

संपादने