"नैसर्गिक पर्यावरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
2405:204:920D:400D:95AA:B596:19A7:B397 (चर्चा)यांची आवृत्ती 1643346 परतवली.
खूणपताका: उलटविले अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ ३:
मराठी विश्वकोशानुसार सर्व सजीव व पर्यावरण एकात्मपणे परस्पराश्रयी असतात. <ref>https://www.marathivishwakosh.in%2Fkhandas%2Fkhand15%2Findex.php%2Fcomponent%2Fcontent%2Farticle%3Fid%3D11540%26start%3D1&ei=5T6rVdPnFZCcugTPorHwCQ&usg=AFQjCNGjOlvVr-rmYxyHgioIhV2HbOl-Nw&bvm=bv.98197061,d.c2E</ref>
 
सजीवांना त्यांच्या जीवनसंघर्षासाठी आणि उत्क्रांतीमध्ये सभोवालतच्या पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागते अथवा अनुकूल असे बदल करावे लागतात. जे सजीव आपल्यात बदल घडवून आणण्यात कमी पडतात किंवा काही कारणास्तव ते स्वतःमध्ये बदल घडवू शकत नाही त्यांना आपल्या प्राणास मुकावे लागते. कारण जो बदल स्वीकारतो तोच येथे तग धरून राहू शकतो. पर्यावरण आणि मानव यांचे परस्पर संबंध नेहमी बदलत असतात.{{संदर्भ हवा}} <ref>www.marathivishwakosh.in%2Fkhandas%2Fkhand12%2Findex.php%2F23-2015-01-14-06-25-27%2F10131-2012-07-19-05-07-27%3Fshowall%3D1%26limitstart%3D&ei=vzyrVbyCM9KLuASvgLboBg&usg=AFQjCNFuPteZinMY7ZwARZoQTlY45ZnB_A&bvm=bv.98197061,d.c2E</ref> पर्यावरणाचे रक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे. पर्यावरण संरक्षण प्रत्येकाचे कर्तव्य आहे.यात सुधारणा करण्यासाठी आपणास पर्यटन केंद्र सरकारने सुधारणा केल्या पाहिजेत
 
==पर्यावरण विषयक ग्रंथ==