"सविता आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = सविता भीमराव आंबेडकर
| चित्र = Dr. Savita Bhimrao Ambedkar.jpg
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक = सविता आंबेडकर, १५ एप्रिल, इ.स. १९४८
| टोपणनाव = माई, माईसाहेब, शारदा
| जन्मदिनांक = [[जानेवारी २७]], [[इ.स. १९०९]]
| जन्मस्थान = मुंबई
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|2003|5|29|1909|1|27}}
| मृत्युस्थान = जे.जे. रुग्णालय, मुंबई
| चळवळ = [[आंबेडकरवादी चळवळ]]
| संघटना =
| पत्रकारिता लेखन =
ओळ १८:
| प्रभावित = [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
| वडील नाव = कृष्णराव कबीर
| आई नाव = जानकी
| पती नाव = [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
| पत्नी नाव =
ओळ २६:
}}
 
'''डॉ. सविता भीमराव आंबेडकर''' ([[जानेवारी २७|जानेवारी २७]], [[इ.स. १९०९|१९०९]] - [[मे २९|मे २९]] [[इ.स. २००३|२००३]]) ह्या भारतीय सामाजिक कार्यकत्या, [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांच्या द्वितीय पत्‍नी व व्यवसायाने एमबीबीएस डॉक्टर होत्या. आंबेडकरानुयायी त्यांना आईची उपमा देत त्यांना '''माई''' किंवा '''माईसाहेब''' नावाने संबोधतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या [[भारतीय संविधान]] लिखाणाच्या काळात, [[हिंदू कोड बिल]] आणि त्यांच्या धर्मांतराच्या निर्णयाच्या वेळी, माईसाहेब बाबासाहेबांच्या साथीला होत्या.
 
==सुरुवातीचे जीवन व शिक्षण==