"अब्दुल कादर मुकादम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
'''व्यवसाय-'''
 
अब्दुल कादर मुकादम हे राजकीय, सामाजिक घडामोडींचे अभ्यासक असून [[मुस्लिम]] समाजाच्या प्रश्नावर त्यांचा विशेष अभ्यास आहे.<ref>{{जर्नल स्रोत|last=DANDEKAR|first=DEEPRA|date=2016-09-13|title=Abdul Kader Mukadam: Political opinions and a genealogy of Marathi intellectual and Muslim progressivism|url=https://www.taylorfrancis.com/books/e/9781317435969/chapters/10.4324/9781315693316-21|journal=Taylor & Francis|language=en|doi=10.4324/9781315693316-21}}</ref> मुकादम एक कोकणी मराठी मुस्लिम आहेत.महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे १४ जून १९३० सालीरोजी त्यांचा जन्म झाला. मुंबईच्या सेंट झेव्हियर्समधूनझेवियर्स काॅलेजमधून त्यांनी तत्त्वज्ञान बीएविषय (तत्त्वज्ञान)घेऊन पूर्णबीए केले., व यानंतर पुणे विद्यापीठातून मराठी साहित्यात एमए केलं आहेकेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b53135&lang=marathi|शीर्षक=मराठी पुस्तक चंद्रकोरीच्या छायेत, marathi book chaMdrakorIchyA chhAyeta chandrakorIchyA chhAyeta|संकेतस्थळ=www.rasik.com|अॅक्सेसदिनांक=2018-11-25}}</ref>मुकादम हे १९७०पासून महाराष्ट्रातील सुधारणावादी चळवळीत सक्रीयसक्रिय आहेत. मुस्लिम समाजामध्ये वैचारिक परिवर्तनाची गरज आहे या जाणिवेतून देशातील विविध पुरोगामी संस्था व चळवळीशी त्यांनी स्वत:ला जोडून घेतलंघेतले आहे. [[हमीद दलवाई|हमीद दलवाईं]]<nowiki/>नीदलवाईंनी स्थापन केलेल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळात कार्चेयरत. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केलंकेले. तसेचत्यांच्या मुस्लिम सत्यशोधक पत्रिकेचेपत्रिकेचेही त्यांनी काही अनेक वर्ष यशस्वीवर्षे संपादन केले आहे. दलवाईंच्या निधनानंतर ते अनेकबरीच वर्ष सत्यशोधक मंडळात कार्यरत होते. कालांतराने वैचारिक मतभेद झाल्याने ते बाहेर पडले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bbc.com/hindi/india/2015/07/150703_maharashtra_madarsa_sr|शीर्षक=महाराष्ट्र: स्कूल न जाने वाले बच्चों का सर्वेक्षण|last=से|पहिले नाव=अश्विन अघोर मुंबई|last2=लिए|first2=बीबीसी हिंदी डॉटकॉम के|संकेतस्थळ=BBC News हिंदी|भाषा=hi|अॅक्सेसदिनांक=2018-11-19}}</ref>
 
अब्दुल कादर मुकादम यांनी मुस्लिम सधारणावादी चळवळीतील अनेक दिग्ग्जांसोबतदिग्गजांसोबत काम केले आहे. त्यातत्यांत कायदेतज्ज्ञ ए.ए.ए. फैजी, मोईन शाकीर, असगरअली इंजिनिअर, प्रा. [[फकरुद्दीन बेन्नूर]], दाऊद दळवी आदींसोबत तेयांचा सक्रियसमावेश होतेहोतो. याशिवाय नरहर कुुरुंदकर, वसंत पळशीकर, भाई वैद्य यांच्याशीदेखील त्यांचे मैत्रीचे नाते होते. वैचारिक मदभेदामुळे त्यांनी सत्यशोधक मंडळाला सोडचिठ्ठी दिली.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.catchnews.com/india-news/fatwa-directs-muslim-women-not-to-contest-kolhapur-civic-polls-1443847219.html|शीर्षक=Fatwa directs Muslim women not to contest Kolhapur civic polls|work=CatchNews.com|access-date=2018-11-19|language=en}}</ref> स्वातंत्र्योत्तर काळातील मुस्लिम समाजाचे प्रश्न, जातीयवाद, दहशतवाद, भारताचा मध्ययुगीन इतिहास, जमातवादी राजकारण, आधुनिक भारत आदी त्यांच्या अभ्यासाचे व चिंतनाचे विषय आहेत. इस्लामी धर्मशास्त्र, न्यायशास्त्र, परंपरा आणि इतिहास याचा व्यासंगपूर्ण व संशोधनात्मक अभ्यास करणे त्यांचा विषेशविशेष आवडीचा विषय राहिला आहे.
 
मुकादम इस्लामचे तज्ज्ञ अभ्यासक म्हणून ओळखले जातात. न्यूज चॅनलच्या पॅनल चर्चेतून ते सतत दर्शकांनाप्रेक्षकांना भेटी देत असतात. येत्या जानेवारी (२०१९) महिन्यातमध्ये त्यांचे बहुचर्चीतबहुचर्चित 'इस्लाम ज्ञात अज्ञात' हे पुस्तक प्रकाशित होत आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्ये असे की, इस्लामवर भाष्य करणारा मराठीत लिहिला गेलेला हा एकमेव ग्रंथ आहे. यापूर्वी इस्लामविषयीचे अनेक ग्रंथ अनुवादित स्वरुपात उपलब्ध होते. इस्लाम, मुस्लिम समाज आणि मुस्लिम राजकारणावर त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. लोकमत, सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, प्रहार, मुक्तशब्द, सत्याग्रही विचारधारा आदी दैनिकदैनिकांतमासिकातमासिकांत लेखन.त्यांचे आत्तापर्यंतदोनशेपेक्षा दोनशेजास्त पेक्षालेख जास्तप्रकाशित लेखांचेझाले आहेत. याशिवाय त्यांनी अनेक लेखन,व्याख्याने दिली आहेत व प्रशिक्षण शिबीर घेतलेलीघेतली आहेत. त्यांची एकूण दोन पुस्तके प्रकाशित झाली असून 'इस्लाम ज्ञात अज्ञात' नुकतेच२०१९ साली प्रकाशित होणार आहेतआहे.
 
== प्रकाशित पुस्तके ==
ओळ १७:
* दास्तान (२००५)
* चंद्रकोरीच्या छायेत (२०१०)<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/-/articleshow/6026131.cms|शीर्षक=केवळ धर्मचिकित्सा नको, कृतीही हवी-Maharashtra Times|work=Maharashtra Times|access-date=2018-11-19|language=hi-mh}}</ref>
* इस्लाम ज्ञात आणि अज्ञात (२०१८अागामी, २०१९)
 
[[वर्ग:मराठी लेखक]]