"बँकॉक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
छोNo edit summary
ओळ ३८:
 
'''अर्थव्यवस्था'''
बॅंकॉक हे थायलंडच्या अर्थव्यवस्थेचे केंद्र आहे, आणि देशाच्या गुंतवणूक आणि विकासाचे हृदय देखील आहे. २०१० मध्ये शहराचा जीडीपी ३.१४२ ट्रिलियन बात म्हणजे ९८.३४ बिलियन दक्षलक्ष युएस डॉलर्स इतका होता, जो की देशाच्या जीडीपी मधील २९.१% इतका भाग होता. बॅंकॉक ची अर्थव्यवस्था आशियातील शहरांमधील अर्थव्यवस्थेत सहाव्या क्रमांकावर आहे.
बँकॉक येथे थायलंड मधील अनेक व्यावसायिक बँकांचे मुख्य कार्यालय आहे,अनेक आर्थिक कंपनीचे मुख्य कार्यालय तसेच अनेक मोठ्या कंपनीचे मुख्य कार्यालय देखील इथे आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आपली प्रादेशिक कार्यालय बँकॉक येथे स्थापित करतात, कारण इथले कमी भाव आणि आशियाई उद्योग क्षेत्रात याची सशक्त कामगिरी
 
 
'''पर्यटन व्यवसाय'''
 
बँकॉक हे जगातील एक मुख्य पर पर्यटन स्थळ आहे, मास्टर काढणे बँकॉकला सर्वात वरचे प्रेक्षणीय स्थळ म्हणून त्याच्या जगातील पर्यटन शहरांच्या यादीत २०१८ मध्ये ठेवले आहे. बँकॉक लंडनच्या ही वरचे स्थान मिळवले आहे, 2017 मध्ये एका रात्रीत २० दक्षलक्ष पेक्षा जास्त अभ्यागतांनी हजेरी लावली, असेच २०१६ च्या अखेरीस देखील घडले होते.युरो मीटर नेत्यांच्या मुख्य प्रेक्षणीय शहर यांचा यादीत बँकॉकला चौथे स्थान २०१६ मध्ये दिली,तसेच ट्रॅव्हल आणि लीझर या पत्रिकेने देखील जगातील पर्यटक दृष्ट्या सर्वोत्कृष्ट शहर असे २०१० ते २०१३ पर्यंत नोंदविले आहे. थायलंडला येण्याचे मुख्य द्वार बँकॉकचा हे आणि म्हणूनच बँकॉक अंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी मुख्य केंद्र आहे. इथे देशातील पर्यटक देखील बघायला मिळतात, पर्यटन विभागाने २०१० मध्ये २६,८६१,०९५ स्वदेशी पर्यटक तर ११,३६१,८०८ आंतरराषट्रीय पर्यटकांची नोंद आहे.या पर्यटकांनी ४९.९% शहरातील हॉटेलमधील खोल्यांमध्ये वास्तव्य केले.
ओळ ५१:
सीआम आणि रचा प्रासोंग येथे घरीदारी चे मुख्य केंद्र आहे, हे पर्यटक आणि स्थानिक लोकांमध्ये देखील फार प्रचलित आहे. तसेच चातूचाक मार्केट आठवड्याच्या शेवटाला भरतो इथे तलिंगचान बाजार जो एक तरंगता बाजार आहे, याओ वारात हे त्यांच्या खरेदारी व विविध पक्वान्ने जे येथे मिळतात यासाठी प्रसिद्ध आहे, तसेच खाण्याच्या गाड्या संपूर्ण शहरात बघायला मिळतील. खाओ सान रोड ही जागा पर्यटकांमध्ये त्याच्या कमी किमतीमुळे प्रचलित आहे.
'''संस्कृती'''
बॅंकॉक येथील संस्कृती थायलंडची संपत्ती आणि आधुनिकता याची छवी दर्शविते.या शहरात अनेक वर्षांपासून पश्चिमी लोकांची रहदारी व तिथल्या वस्तूं आत्मसात केलेल्या आहेत. हे मध्यमवर्गीयांच्या जीवनात जास्त बघण्यात येते.
इथले सर्वव्यापी विक्रेते रस्त्यावर खाण्याच्या पदार्थांत पासून कपडे आणि दागिने पर्यंत सर्व विकतात, ही इथली एक विशिष्ट गोष्ट आहे. असा अंदाज आहे की या शहरात जवळपास १००,००० रस्त्यावरील विक्रेते आहेत. बीएमए ने या विक्रेत्यांना २८७ जागांवर व्यापार करण्याची परवानगी दिलेली आहे परंतु बाकीच्या ४०७ ठिकाणांवर जो व्यापार होतो तो बेकायदेशीर प्रकारचा आहे जरीही हे लोक फरसबंदी जागा आणि पदपथांवर विक्री करतात तरीसुद्धा यामुळे इथल्या रहदारीला आणि पदयात्रीना अडथळा होतो पण या विक्रेत्यांवर शहरातले लोक त्यांच्या जेवणासाठी अवलंबून आहे आणि म्हणूनच बीएमए ला त्यांना हटवण्यात यश आलेले नाही.
"https://mr.wikipedia.org/wiki/बँकॉक" पासून हुडकले