"ऐतरेय ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचे लावले
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
 
ओळ ९:
 
वैदिककाळी भूमीची वाटणी होत नसे. राजाला सुद्धा भूदानाचा अधिकार नव्हता. विश्वकर्मा भौवन या राजाने सर्वमेध केला तेव्हा तो कश्यप ऋषीस भूमिदान करू लागला. तेव्हा भूमी त्यास सांगते, " कोणताही मर्त्य माझे दान करू शकत नाही. तू मूर्ख आहेस. तुझी मला कश्यपास दान देण्याची प्रतिज्ञा मिथ्या आहे. तू माझे दान केल्यास मी पाण्यात बुडून जाईन."--('''ऐतरेय ब्राह्मण''' (३९।७), [[शतपथ ब्राह्मण]] (१३।७।१।१५).
 
'इतरा' नामक स्त्रीचे पुत्र 'महीदास ऐतरेय' हे ऋषी या ब्राह्मणग्रंथाचे कर्ते मानले जातात.
{{विस्तार}}
{{वेद}}