"फिलिपिन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ५५:
|माविनि_वर्ग = मध्यम
}}
'''फिलिपाईन्स''' (अन्य लेखनभेद: '''फिलिपीन्स (हिंदी)'''; [[फिलिपिनो भाषा|फिलिपिनो]] : ''Pilipinas''; [[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: ''Filipinas''; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]] : ''Philippines'';) हा [[आग्नेय आशिया]]मधील एक देश आहे. [[प्रशांत महासागर|प्रशांत महासागरातील]] ७,१०७ बेटांवर वसलेला '''फिलिपाईन्स''' हा [[लुझॉन]], [[विसायस]] व [[मिंदानाओ]] ह्या तीन भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. [[मनिला]] ही '''फिलिपाईन्स'''ची राजधानी व त्या देशातले सर्वांत मोठे शहर आहे.
 
== संदर्भ ==