"सदस्य चर्चा:Tiven2240/Bot information" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
Re
ओळ ५:
:::त्यात सदस्य नाव आहे. आपण सांगकाम्या नाव टाकले आहे. --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) २१:०३, २२ नोव्हेंबर २०१८ (IST)
::::यावरुन तुम्हाला मराठी समजत नाही असे दिसते. मराठी समजत असल्यास तुमच्याशी बोलायला आनंदच होईल. किंवा कुणा मराठी समजत असणाराची मदत घेऊन लिहिल्यास मला तुमचे म्हणणे समजण्यास मदत होईल. -- [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) २१:३४, २२ नोव्हेंबर २०१८ (IST)
:::::नक्की पूर्वी सदस्य खाते काय आणि सांगकाम्या सदस्यखाते काय असते याची माहिती मिळावी. Viju pande आणि vijupandebot हे दोन वेगळे सदस्य खाते आहेत. परंतु Narayanbot1 हे एक सांगकाम्या खाता आहे. त्याच्या सदस्य पानावर आपण चुकीचे साचे लावले आहे असे स्पष्टपणे दिसून येते. बॉट चालक नसून सदस्य पान संपादित करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिले? पूर्वी खाते काय असते त्याची आपली माहिती सुधारा, जर माहिती समजणे कठीण होत असेल तर गूगल भाषांतर वापरा. धन्यवाद. --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) २१:५७, २२ नोव्हेंबर २०१८ (IST)
Return to the user page of "Tiven2240/Bot information".