बदलांचा आढावा नाही
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) ((...संपादनासाठी शोध संहीता वापरली)) खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
SantoshBot (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
||
== चित्रपटात ==
* राष्ट्रपतीपदाची निवडणूक हरल्यानंतर अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती [[ॲल गोर]] यांनी जागतिक हवामानबदल व जागतिक तापमान वाढ या विषयी जनजागृती करणे या ध्येयाला वाहून घेतले. लोकांशी या विषयावर संवाद साधण्यासाठी त्यांनी एक प्रभावी भाषण तयार केले. अल गोर यांची या विषयात काम करण्यामागची प्रेरणा समजून घेण्यासाठी त्यांच्याशी साधलेला संवाद, आणि त्यांच्या भाषणातील महत्वाचे तुकडे यांची सरमिसळ करून डेव्हिस गुगनहाइम यांनी [[ऍन इनकनव्हिनियंट ट्रूथ]] हा अनुबोधपट काढला. या चित्रपटात जागतिक तापमानवाढ म्हणजे काय यापासून त्याचे परिणाम काय व अमेरिका व जगाने कोणकोणत्या प्रकारचे उपाय अमलात आणण्याची गरज आहे यावर सविस्तर सर्वांना समजेल अश्या भाषेत विवेचन केले आहे.<ref>[http://www.climatecrisis.net/|अल् गोर यांचे क्लायमेट क्रायसिस् चे संकेतस्थळ]</ref> या चित्रपटाला २००७ मधील सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा (डॉक्युमेंटरी)[[ऑस्कर पुरस्कार]] मिळाला होता<ref>[http://news.bbc.co.uk/2/hi/entertainment/6395861.stm|बीबीसी २००७ ऑस्कर विजेते]{{मृत दुवा}}</ref>. अल गोर यांचे जागतिक तापमानवाढी बद्द्ल जागृतीचे कार्य लक्षात घेउन २००८ मध्ये त्यांना शांततेचे [[नोबेल पारितोषिक]] मिळाले<ref>[http://nobelprize.org/nobel_prizes/peace/laureates/2007/index.html नोबेल विजेते अल् गोर]</ref>.
* [[द डे आफ्टर टुमॉरो]] हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला. जागतिक तापमानवाढीनंतर येऊ शकणाऱ्या हिमयुगाची रोमांचक कथा सादर केली आहे.
|