"नोटबंदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: लेखाचे सर्व वर्ग उडवले. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १:
'''नोटबंदी''' म्हणजे चलनात असणाऱ्या नोटा ठराविक कालावधी नंतर चलन बाह्य ठरवणे. त्या कालावधी नंतर चलन म्हणून वापरता येत नाही.
 
८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.३० वाजता भारताचे पंतप्रधान [[नरेंद्र मोदी]] यांनी [[भारताच्या चलनाचे विमुद्रीकरण]] निर्णय जाहीर केला कि ''रात्री १२ नंतर ५०० व हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्या जातील''. ३० डिसेंबर २०१६ पर्यंतच बँक खात्यात हे चलन भरता येईल.<ref name="bbc._नोटा">{{Cite websantosh | शीर्षक = नोटाबंदीची दोन वर्षं : 'सरकार नव्हे तर जनताच मूर्ख' | अनुवादित शीर्षक = | लेखक = | काम = BBC News मराठी | दिनांक = | अॅक्सेसदिनांक = 22-11-2018 | दुवा = https://www.bbc.com/marathi/india-46128639 | भाषा = mr | अवतरण = पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारीही चकित झाले होते. पंतप्रधानांनी रात्री आठ वाजता सरकारी टिव्ही चॅनेलवरून एक भाषण केलं आणि त्याच रात्री बारा वाजल्यापासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करत असल्याची घोषणा केली. त्या भाषणात त्यांनी 50 दिवसांची मुदत मागितली होती. ते म्हणाले होते, "बंधू आणि भगिनींनो, मी देशाला फक्त 50 दिवस मागितले आहेत. 50 दिवस. 30 डिसेंबरपर्यंत मला संधी द्या, माझ्या बंधू, भगिनींनो. 30 डिसेंबरनंतर काही कमतरता राहिली, माझी काही चूक निघाली, माझा हेतू चुकीचा वाटला, तर तुम्ही म्हणाल त्या चौकात मी उभा राहील. देश जी शिक्षा करेल ती भोगायला मी तयार आहे." }}</ref>
 
सर्वप्रथम म्हणजे नोटबंदी हे ह्या मोहिमेचे चुकीचे नाव आहे. कदाचित हा शब्द ऐकून लोकांना इंदिरा काळातील नसबंदीची आठवण यावी हा हेतू असेल. दुसरा प्रचलित शब्द म्हणजे निश्चलानिकरण असा शब्द प्रयोग करावा..
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/नोटबंदी" पासून हुडकले