"मृग (तारकासमूह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रजापती म्हणजे ब्राह्मदेवांचा मुलगा. प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव नाही.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. :( रोमन लिपीत मराठी ? दृश्य संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ११:
ओरायन हा एक बलाढ्य शिकारी होता. जो मुक्तपणे जंगलात वावरत असे. याचे दोन कुत्रेही होते. मोठा कुत्रा कॅनिस मेजर आणि लहान कुत्रा कॅनिस मायनर. यांना आपण लुब्धक म्हणून ओळखतो. ओरायनला स्वतःच्या ताकदीचा इतका माज चढला, की तो देवांच्या स्त्रियांना भुरळ घालू लागला; अर्थातच देवांना ते आवडत नसे. त्यांनी ओरायनला मारायला टौरस- म्हणजे बैल - किंवा वृषभ याला पाठवलं. ओरायनने या बैलाच्या डोक्‍यावर गदा मारून त्याला ठार केले. मग देवांनी त्याच्या मागे स्कॉर्पिओ म्हणजे विंचवाला- वृश्‍चिकला धाडले. विंचवाने ओरायनच्या पायाला दंश करून त्याला ठार केले. हे बघून ओरायनचा मित्र सॅजिटेरियस (ज्याला आपण धनू म्हणून ओळखतो) आपला धनुष्यबाण घेऊन स्कॉर्पिओचा पाठलाग करू लागला.<ref name="sakal-aparticle">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://saptahiksakal.com/SaptahikSakal/20160118/4984824827322598118.htm| शीर्षक = तारकासमूहांच्या कथा| पहिलेनाव = अरविंद | आडनाव = परांजपे| प्रकाशक = साप्ताहिक सकाळ | दिनांक = १८ जानेवारी, २०१६|ॲक्सेसदिनांक = १४ मार्च, २०१६}}</ref>
=== भारतीय दंतकथा ===
सृष्टीचा देव ब्राह्मदेवांचा चा मुलगा म्हणजे प्रजापती हा स्वतःच्याच कन्येच्या म्हणजे रोहिणीच्या प्रेमात पडतो आणि मृगाचे रूप धारण करून तिच्या मागे लागतो. या अक्षम्य वर्तनाला शिक्षा करण्यासाठी देव व्याधाला किंवा लुब्धकाला (शिकारी) धाडतात. मृगातील ते तीन तारे म्हणजे मृगाला मारलेला बाण होय.<ref name="sakal-aparticle"/>
 
==हे सुद्धा पहा==