"बीजिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३४:
संस्कृती
 
बीजिंग किंवा पेकींगपेकिंग ऑपेरा हा चिनी नाटकाचा पुरातन प्रकार आहे, हा प्रकार संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे.
बींजिनपेकिंग जेवण हे सामान्य पद्धतीने बनविले जाते, पेकिंग रोस्ट डक हे इथले सुप्रसिध्दसुप्रसिद्ध पक्वानपक्वान्न. फिलिंग जिओबिंग ह इथला पारंपरिक पद्धतीचा नाश्ता. , हा गोल चपटा (पोळी सारखा) असतो जो एका फुलींगफुलिंग नावाच्या भूईछत्रीभुईछत्रापासून पासून बनविल्याबनविला जातो,. भुईछत्रे ही ही पारंपरिक चिनी औषधांमध्ये सुद्धा वापरली जातेजातात.
क्लोईसोन हे धातूंवर काम करण्याचे तंत्र आहे,हे येथील वैशिष्ट्य आहे, ही पद्धती फार मोठी आणि किचकट आहे.
येथील लाकडावर केलेले काम त्यांच्या अनोख्या चित्र शैलींमुळे प्रसिद्ध आहे.
बीजिंग मधील तरुण वर्गाने रात्रीचे मौजमजेचा जीवन आत्मसात केलेले आहे. आता हौहाई, सनिल्टन आणि वोडकाऊ हे तरुणाचे मुख्य आकर्षण केंद्र आहे
२०१२ मध्ये बीजिंग चे सुंदर रचनांचे शहर म्हणून नामकरण करण्यात आले आणि या शहराने युनेस्को ने जाहीर केलेल्या सर्जनशील शरांच्या यादीत मान मिळवला.
 
क्लोईसोन हे धातूंवर काम करण्याचे तंत्र आहे,हे येथील वैशिष्ट्य आहे, ही पद्धती फार मोठी आणि किचकट आहे.
प्रेक्षणीय स्थळे
 
पेकिंग येथील लाकडावर केलेले काम त्यांच्या अनोख्या चित्र शैलींमुळेचित्रशैलींमुळे प्रसिद्ध आहे.
फॉर्बीडॉन सिटी- हे एक विशाल महाल आहे, महालामध्ये मिंग आणि कवींग वंशाचे सम्राट राहायचे,या महलामध्ये पालेस संग्रहालय आहे.या मध्ये भव्य चिनी कलेचा संग्रह आहे. बीहाई, शीचाहाई, झोंगणान्हाई, जिंगशान,झोंगशान या सगळ्या जागा फॉरीडन सिटीच्या आस पास बघायला मिळतात.या शिवाय भव्य बगीचे आणि उद्याने सुद्धा तिथे आहेत.या मधील बिहाई उद्यान चिनी बागकामचा उत्तम नमुना म्हणून प्रसिद्ध आहे, म्हणूनच पर्यटकांचे महत्त्वाचे केंद्र सुध्दा आहे, या बागीच्याला ऐतिहासिक वारसा देखील लाभला आहे.
 
आधुनिक युगात झोंगणांहाई हे विविध चिनी सरकारचे राजकीय केंद्र होते आणि आता चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यालय आहे.
बीजिंग मधीलबीजिंगमधील तरुण वर्गाने रात्रीचे मौजमजेचामौजमजेचे जीवन आत्मसात केलेलेकेले आहे. आता हौहाई, सनिल्टन आणि वोडकाऊ हेही तरुणाचे मुख्य आकर्षण केंद्र आहेकेंद्रे आहेत.
समर महाल आणि जुना समर महाल हे बीजिंगच्या पश्चिमेला आहे. स्वर्गाचे मंदिर हे सुप्रसिद्ध स्थळांपैकी एक मानले जाते ,हे शहराच्या दक्षिणपूर्व भागात आहे, येथे मिंग आणि क्विंग साम्राज्याचे सम्राट वार्षिक प्रार्थाने करिता यायचे . बीजिंग च्या उत्तरेला धर्तीचे मंदिर (दितान) , पूर्वे आणि पश्चिमेला सूर्याचे (रितान) आणि चंद्राचे (युतान) मंदिर आहे.
निण्यूजी मशिद ही शहरातील सगळ्यात जूनी मशिद म्हणून ओळखली जाते
२०१२ मध्ये बीजिंग चेबीजिंगला सुंदर रचनांचेरचना शहरअसलेल्या म्हणूनशहरांच्या नामकरणयादीत करण्यातस्थान आलेमिळाले, आणि या शहराने युनेस्को नेयुनेस्कोने जाहीर केलेल्या सर्जनशील शरांच्याशहरांच्या यादीत मान मिळवला.
येथे १५५ संग्रहालये आणि कलादालन आहेत. शहराच्या बाहेर मिंग साम्राज्याचे १३ मकबरे आहेत आणि तिथेच १३ मिंग सम्राटांची दफनभूमी देखील आहे . पुरातत्वशास्त्र मध्ये महत्त्वाची मानली जाणारी पेकिंग साईट सुद्धा बीजिंग मध्येच स्तिथ आहे.
 
==प्रेक्षणीय स्थळे==
फॉर्बीडॉनफॉर्बिडन सिटी- हेहा एक विशाल महाल आहे, महालामध्ये मिंग आणि कवींगकविंग वंशाचे सम्राट राहायचे,. या महलामध्येमहालामध्ये पालेस संग्रहालय आहे.या मध्येत्यात भव्य चिनी कलेचा भव्य संग्रह आहे. बीहाई, शीचाहाई, झोंगणान्हाई, जिंगशान, झोंगशान या सगळ्या जागा फॉरीडनफॉर्बिडन सिटीच्या आस पासआसपास बघायला मिळतात.या शिवाययाशिवाय तेथे भव्य बगीचे आणि उद्याने सुद्धा तिथेउद्यानेसुद्धा आहेत.या मधीलत्यांमधील बिहाई उद्यान चिनी बागकामचाबागकामाचा उत्तम नमुना म्हणून प्रसिद्ध आहे, म्हणूनच ते पर्यटकांचे महत्त्वाचे केंद्र सुध्दाआकरषण आहे,. या बागीच्यालाबगीच्याला ऐतिहासिक वारसा देखील लाभला आहे.
 
आधुनिक युगात झोंगणांहाई हे विविध चिनी सरकारचे राजकीय केंद्र होते आणि आता चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यालय आहे.
 
समर महाल आणि जुना समर महाल हे बीजिंगच्या पश्चिमेला आहेआहेत. स्वर्गाचे मंदिर हे सुप्रसिद्ध स्थळांपैकी एक मानले जाते , हे शहराच्या दक्षिणपूर्वआग्नेय भागात आहे, येथे मिंग आणि क्विंग साम्राज्याचे सम्राट वार्षिक प्रार्थाने करिता यायचेप्रार्थनेकरिता येत. बीजिंग च्याबीजिंगच्या उत्तरेला धर्तीचेधरतीचे मंदिर (दितान) , पूर्वेपूरवे आणि पश्चिमेला अनुक्रमे सूर्याचे (रितान) आणि चंद्राचे (युतान) मंदिर आहे.
 
निण्यूजी मशिदमशीद ही शहरातील सगळ्यात जूनी मशिद म्हणूनजुनी ओळखलीमशीद जातेअाहे.
 
पेकिंग येथे १५५ संग्रहालयेवस्तुसंग्रहालये आणि कलादालनकलादालने आहेत. शहराच्या बाहेर मिंग साम्राज्याचे १३ मकबरे आहेत आणि तिथेच १३ मिंग सम्राटांची दफनभूमी देखील आहे .. पुरातत्वशास्त्र मध्येपुरातत्त्वशास्त्रामध्ये महत्त्वाची मानली जाणारी पेकिंग साईट सुद्धा बीजिंग मध्येच स्तिथ आहे.
==धर्म==
बीजिंग चाबीजिंगचा धार्मिक वारसा वैविधतेनेविविधतेने भरलेला आणि समृध्दसमृद्ध असा आहे. चिनी , बौद्ध, टाओ, कौंनफ्यूशीअनकन्फ्यूशिअन, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म इथे प्रामुख्याने आढळून येतात. ११.२% बौद्ध,०.७८% ख्रिश्चन आणि १.७६% मुसलमान लोकंलोक इथे आहेत.
बीजिंग चा धार्मिक वारसा वैविधतेने भरलेला आणि समृध्द असा आहे. चिनी , बौद्ध, टाओ, कौंनफ्यूशीअन, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म इथे प्रामुख्याने आढळून येतात. ११.२% बौद्ध,०.७८% ख्रिश्चन आणि १.७६% मुसलमान लोकं इथे आहेत.
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/बीजिंग" पासून हुडकले