"ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ९४:
परंपरागत हिंदू ज्योति़षशास्त्राने रवी (सूर्य), सोम (चंद्र), मंगळ, बुध, बृहस्पती (गुरू), शुक्र, शनी, राहू आणि केतू असे नऊ ग्रह मानले आहेत. आधुनिक ज्योतिषी युरेनस आणि नेपच्यूनलाही ग्रह मानतात आणि ते जन्मकुंडलीत किंवा लग्न कुंडलीत दाखवतात.
 
प्लुटो[[प्लूटो]] या आकाशस्थ गोलाला पूर्वी ग्रह मानीत असत. सन २००६नंतर त्याला ग्रह मानणे बंद झाले, आता त्याला [[बटुग्रह]] म्हणतात.
 
[[वर्ग:सूर्यमाला]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ग्रह" पासून हुडकले