"बीड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 42.106.209.126 (चर्चा) यांनी केलेले बदल 42.106.242.198 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
42.106.242.198 (चर्चा)यांची आवृत्ती 1641903 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ ६१:
==वैशिष्ट्ये==
बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा सहकारी चळवळींसाठीही ओळखला जातो. [[महाराष्ट्र]] राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी बहुधा बीडचा कामगार असतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे.बीड हा दुष्काळी भाग म्हणून ओळख आहे. तसा बीड हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात मराठी व्यतिरिक्त हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषादेखील बोलल्या जातात. बीड हे मराठवाड्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. मराठीतील आद्य कवी मुकुंदराज आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यातीलच. बीड शहरातून बिंदुसरा नदी वाहते. मुर्तुजा शाह निजामच्या काळात बांधली गेलेली बीडची [[खजाना विहीर]] (खजाना बावड़ी) प्रसिद्ध आहे . जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे.माजलगाव येथें सिद्फना नदी असून त्यावर धरण बांधलेले आहे. गंगामासला येथें मोरेश्वर गणपती मंदिर आहे. तेलगावं येथें सुदेर्रावजी सोळके साखर कारखना आहे. माजलगाव येथें महादेव मंदिर सर्वात जुने आहे बीड हे सितफलासाठी प्रसीद्ध आहे. सर्वात जास्त आत्महत्या येथें शेतकरी वर्गच्या दिसतात. [[छोटेवाडी]] नावचे छोटे गावं आहे.
 
'''बीड''' जिल्ह्यात खंडोबा व रामास असणारे विशेष महत्त्व.
 
बीड शब्दाचा ऐतिहासिक दृष्ट्या अर्थ लढणाऱ्या लोकांचा प्रदेश असा होतो. इथे आजही खंडोबा राम वंशजांचे वास्तव्य आहे. त्यामुळेच इथूनच महाराष्ट्रभर भेटताना राम राम म्हणण्याची रीत सुरू झाली.  इतर ठिकाणी एखादे असेल पण बीड जिल्ह्यात सूर्यवंशी यांची वंशपरंपरा प्रमाणे प्रतीक स्थाने उंच भागाकडून उताराच्या दिशेने निर्माण केलेली आहेत. ती दोन मार्गांनी सुरू होऊन पुढे एकत्र मिळतात त्या ठिकाणास भगीरथाने गंगा आणून पूर्वजांचा उद्धार केला,  तो कपिल आश्रम मंजरथ ठिकाणी आहे.  मृत व्यक्तींच्या दशक्रियेसाठी महत्त्वाचे स्थान आहे.  अशी आख्यायिका आहे 2 ठिकाणे म्हणजे एक सिंधू फणा नदीचे उगम स्थान असणारे आजचे कुसळंब पण पूर्वीचे कळसू अंबर गाव.  ही नदी सिंधू द्वीप नावाच्या सूर्यवंशी य राजाच्या नावावरून बनली जो कळसुबाई आणि अंबरीश राजाचा मुलगा होता पूर्वीची सिंधू संस्कृती गोमळ स्थानाशी संबंधित होती.  तो गोमळवाडा गाव इथल्या नदीच्या काठी आहे.  सिंधू द्वीप ची पत्नी हिरा तिच्या नावाचे गाव ही नदी च्या काठावर आहे.
 
पूर्वीच्या सिंधू संस्कृतीचे अस्तित्व आजही या परिसरात आढळते. हिरापूरच्या पुढे सिंधू फणा नदीस, बीड शहरातून प्रवाहित झालेली बिंदुसरा नदी मिळते. ही बिंदुसरा शंकराच्या जटेत असते. भगीरथाने स्वर्गातून पृथ्वीवर आणलेल्या गंगेचा न झेपावणारा प्रचंड प्रवाह कशात सामावून घेणार प्रश्न पडला, तेव्हा बिंदुसरेत घेतला गेला. या कथेनुसार विचार करता खरोखरच एक कमरे एवढ्या उंचीचा नैसर्गिक प्रवाह खजाना बावडी नावाच्या विहिरीत मिसळतो.  आश्चर्य म्हणून प्रसिद्धी या ठिकाणाने आज मिळवली. धारुळ पासून धारेचा आलेला हा प्रवाह गंगेचा प्रतीक व शंकराचे कंकालेश्वर मंदिर बिंदुसरा काठी आहे. म्हणूनच जुन्या बीडचे दैवत खंडोबा व खंडेश्वरीजी महाळसा असल्याची निशाणी म्हणजे महाळसा जवळचा अपभ्रंश झालेले म्हाळस-जवळा गाव. खांडे हे म्हाळसा च्या माहेरचे आडनाव. सिंधू द्वीप राजाच्या वंशजाचे नाव नळ त्याचे गाव नळवंदी चा अपभ्रंश नाळवंडी, पुढे  सिंदफणा काठावर कवडगाव हे त्रिशंकु राजाचे गाव,  शेजारी देवगाव- देवडी करत बादाडे वडगाव व दक्षिणेस चिंचवडगाव, पिंपरी दरम्यान प्रसिद्ध हरिश्चंद्र मंदिरासह ही गावे आहेत. असेच चिंच गड, देवरी, गोंदिया जिल्ह्यात आहे. पुढे सगर नावाचा अपभ्रंश झालेले सावरगाव व राज्याची निशाणी असे राजेगाव नदीच्या जवळ आहेत.  पुढे लऊळ गावाजवळ सिंधू फणेस, कुंडलिका नदी मिळते कुंडलिकेचे खरे नाव कौण्डिन्यका,  ज्या कुळाशी कायम सूर्यवंशी यांचा नातेसंबंध राहिला ते कौण्डिन्य गोत्रीय शिंदे यांची बरीच गावे इथे आहेत. कौण्डिन्यका नदीचा जेथून उगम होतो ते येळंब गाव ज्याचा विस्तृत अर्थ यळ म्हणजे टेकडी व अंबरीश राजाचे अशा अर्थाचे गाव पुढे कळसंबर,  वडगाव हे सिंधू राज्याचे गाव व कळसू अंबर हे आई वडील.
 
घाटावरच्या वडगावहुन नदी खाली दरीत उतरते, तेथे बोरफडी गाव लागते. फडी म्हणजे लहान फणा, मोठा या वासुकि नाग कुलदैवत असल्याच्या निशाण्या बोरफडीस मोहिनीराज म्हणजे सवकाम प्रसिद्ध दैवत आहे. ज्याचे माता पिता नल दमयंती चे गाव नळवंदी येथून जवळ पडते. बोरफडीच्या पुढे हिवरा हे बहुसंख्य धनगरांचे गाव लागते. जुना हिवरा ळी म्हणजे आजचे जालना शहर कुंडलिकेच्या काठी आहे.  पुढे देवळा गावी सुदास या खंडोबाच्या पित्याचे गाव आहे. त्यानंतर लागते खडकी हे खंडोबाचे गाव जिथे देवाला सर्वस्व मानले जाते.  इथून पुढे काही अंतरावर चिंचवन गाव लागते जिथे यात्रा भरणारी देवी आहे जिला लोक जगदंबा तुळजाभवानी समजतात पण तसे नाही. गावात एक देवी असताना शिवारातील डोंगरावर दुसरी देवी धनगरांच्या अधिकार पट्ट्यात येते ती बाणु व गावात असणारी ती म्हणजे म्हाळसा. तिचा मुलगा मूलक गावच्या पूर्वेस नदीकाठी आहे.  ओतुर मुरबाड दरम्यान असणारा घाट माळशेज समजतात पण खरा म्हाळसा शेजारी असा असून मुळा म्हणजे मूलक नदी जवळ अशा अर्थाने. चिंचवनच्या पुढे पूर्वेस दुनकवड गाव आहे.  इथे कौण्डिन्यका नदीचे भले मोठे पात्र,  उडी मारून जाता येईल एवढ्या खडकाच्या कपारी खालून पुराचे पाणी सुद्धा जाते.  इथे दुनकेशवर म्हणजे त्रिशंकु राज्याचे मंदिर, डोंगराच्या मध्यभागी आहे.  जो हरिश्चंद्राचा पिता होय.  इथून कुंडलिका लऊळ येथे मिळते,  सगर गावच्या पुढे पत्नी केशी व कपिल ऋषींचा अपमान करणारी मुले माजलेली अर्थाचे माजलगाव तालुक्याचे ठिकाण.  पुढे चिंचोली सांडस हे दिलीप राज्याचे गाव व नंतर कपिल आश्रम मंजरथ हे ठिकाण येते.  
 
तेलगाव च्या पूर्वेस दिंद्रुड गाव पासून दक्षिणेस देव दहिफळ येथे मराठवाड्यात प्रसिद्ध महिनाभर यात्रा भरणाऱ्या खंडोबाचे मंदिर आहे.  पूर्वीचे नाव देवी दहिफळ असण्याचे कारण या गावची मुलगी खंडोबाच्या मुलास म्हणजे मुलकास केली होती.  प्रत्यक्ष खंडोबाच्या साक्षीने मुलगा व सुनेचे लग्न गावात झाले. म्हणून आजही गावातील मुलीचे लग्न मंदिरातच देवासमोर घंटे खाली अंतरपाट धरून लावले जाते. दिंद्रुड शब्दाचा खरा उच्चार दिंडोरा म्हणजे देवाचा नगारा वाजणारे ठिकाण असा आहे जवळ असणारे हिंगणी मोहखेड येथील साळुंके हे ऐतिहासिक चालुक्य यांनी नळदुर्ग व खंडोबाची स्थापना केली.
 
म्हणून ही गावे जवळ देवठाणा हे देवाचे स्थान कणव गोत्रीय जगताप कुळीचे लोक बाणु व महाळसा दोघींचे माहेरचे लोक असणारी गावे,  चोपनवाडी व खाडेवाडी अगदी शेजारी शेजारीच आहेत जवळा गाव व धनगर समाज सुद्धा आहे.
 
प्रचंड कुळापासुन वेगळे झालेले ऐतिहासिक चालुक्य हे होते.
 
बीडचे जुने नाव चंपा राजा ची आठवण म्हणून चंपावती गाव हे नाव,  दैवत खंडोबा.
 
बिहारमधील चम्प्या पूर मध्ये प्रदेश चम्प्या अरण्य, गुजरातेत चम्प्या,   चम्प्या गुणा जिलहा, मध्य प्रदेश.  रामनगर,  बोराखेडी (ठाने जिल्हा) सुर्य माळ, बोरमाळ (धुळे जिल्हा)  बोरमाळ  बुलढाणा, बोरफडी विसरलेले बिड जिल्हा तील अमळनेर खरे
 
अंबर नेर होय.
 
-रविंद्र वैजेनाथ मुंडे,  
 
'''इतिहास'''
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/बीड" पासून हुडकले