"आणीबाणी (भारत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८७० बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
(...संपादनासाठी संदर्भ संहीता वापरली)
(2405:204:948A:4D4A:6505:585E:3AB6:F113 (चर्चा)यांची आवृत्ती 1528154 परतवली.)
((...संपादनासाठी संदर्भ संहीता वापरली))
'''आणीबाणी''' (Emergency) हा [[भारत]]ाच्या इतिहासामधील १९७५−७७ दरम्यानचा २१ महिन्यांचा काळ होता. ह्या काळात [[भारताचे पंतप्रधान|तत्कालीन पंतप्रधान]] [[इंदिरा गांधी]] ह्यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली.<ref name="bbc._'आणी">{{Cite websantosh | शीर्षक = 'आणीबाणीच्या काळ्या दिवसांपासून धडा घेणं आवश्यक' : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू | अनुवादित शीर्षक = | लेखक = | काम = BBC News मराठी | दिनांक = | अॅक्सेसदिनांक = 20-11-2018 | दुवा = https://www.bbc.com/marathi/india-44593840 | भाषा = mr | अवतरण = 25 जून 1975ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. }}</ref> [[भारताचे राष्ट्रपती|राष्ट्रपती]] [[फकरुद्दीन अली अहमद]] ह्यांनी [[भारताचे संविधान|संविधानातील]] कलम ३५२(१) खाली आणीबाणी जारी केली जी [[२५ जून]] १९७५ पासून लागू झाली. ह्याद्वारे इंदिरा गांधींनी [[लोकशाही]] स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या. इंदिरा गांधींच्या [[जयप्रकाश नारायण]], [[अटलबिहारी वाजपेयी]], [[जॉर्ज फर्नांडिस]] इत्यादी अनेक राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबण्यात आले तसेच प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली गेली. [[रा.स्व. संघ]] व इतर काही संघटनांवर बंदी आणली गेली. पण संघ अणिबाणीच्या विरोधात ठामपणे संघर्षासाठी उभा राहिला.
 
मार्च १९७७ सालच्या [[१९७७ लोकसभा निवडणूक|लोकसभा निवडणुकांनंतर]] २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवण्यात आली. ह्या निवडणुकांमध्ये [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]] पक्षाचा दारुण पराभव झाला व [[जनता पक्ष]]ाचे [[मोरारजी देसाई]] भारताचे पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान बनले. इंदिरा गांधींना आपल्या [[रायबरेली (लोकसभा मतदारसंघ)|रायबरेली]] ह्या त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये हार पत्कारावी लागली.
* २१ मार्च : आणीबाणी मागे घेण्यात आली.
* २२ मार्च : जनता पक्षाला निवडणुकीत बहुमत.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
 
२९,७८८

संपादने