"रंजन गोगोई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सविस्तर माहिती जोडली
खूणपताका: ईमोजी मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
{{कॉपीपेस्ट|दुवा=https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/justice-ranjan-gogoi-personal-information-1764577/}}
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
'''रंजन गोगोई''' हे [[भारताचे सर्वोच्च न्यायालय|भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे]] सरन्यायाधीश आहेत. ते ३ ऑक्टोबर २०१८ पासून सरन्यायाधीशपदी आहेत. यापूर्वी ते [[पंजाब उच्च न्यायालय|पंजाब]] आणि [[गुवाहाटी उच्च न्यायालय|गुवाहाटी उच्च न्यायालयाचे]] न्यायाधीश होते.
{{कॉपीपेस्ट|दुवा=https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/justice-ranjan-gogoi-personal-information-1764577/}}
✒आसामच्या संपन्न घराण्यात गोगोई यांचा जन्म झाला. १८ नोव्हेंबर १९५४ ही त्यांची जन्मतारीख. त्यांचे वडील के सी गोगोई हे आसाममधील नामवंत वकील, पुढे ते राजकारणात आले आणि आसामचे मुख्यमंत्रिपदही त्यांनी भूषवले. १९७८ मध्ये रंजन गोगोई यांनी गुवाहाटी उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. २००१ मध्ये सरकारने गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती केली. दहा वर्षांनी म्हणजे २०११ मध्ये पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची पदोन्नती झाली. वर्षभरानंतर, २३ एप्रिल २०१२ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले.
✒सर्वोच्च न्यायालयातील त्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. समाजमाध्यमांवर सक्रिय असलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मरकडेय काट्जू यांनी एका पोस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयावरच टीका केली. न्या. गोगोई यांनी न्या. काट्जू यांना त्या पोस्टबद्दल माफी मागायला लावली होती. मतदारांना ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या खंडपीठातही ते होते. रिलायन्स कंपनीने गुजरातमध्ये ठिकठिकाणी मोबाइल टॉवर्स उभारल्याने सरकारने त्यावर १३ कोटींचा कर लावला होता. हा कर अन्यायकारक असल्याने तो रद्द करावा, यासाठी कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. गोगोई यांनी ही याचिका फेटाळून लावली होती.