"राम सुतार (शिल्पकार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(...संपादनासाठी संदर्भ संहीता वापरली)
ओळ १:
'''राम सुतार''' हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. यांचा जन्म [[इ.स. १९२५]] मध्ये [[धुळे]] जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला. सुतार यांनी २०० हून अधिक शिल्पे जगातील पाचही खंडांत बनवली आहेत. [[दिल्ली]] येथील [[संसद भवन|संसद भवनाच्या]] प्रांगणात राम सुतार यांची शिल्पे आहेत.<ref name="loks_रामस">{{Cite websantosh | शीर्षक = राम सुतार | अनुवादित शीर्षक = | लेखक = | काम = Loksatta | दिनांक = 27 आ्क्टोबर 2018 | अॅक्सेसदिनांक = 19-11-2018 | दुवा = https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/ram-sutar-tagore-cultural-award-1779354/ | भाषा = Marathi | अवतरण = संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद (१८ फूट), इंदिरा गांधी (१७ फूट), राजीव गांधी (१२ फूट), गोविंदवल्लभ पंत (१० फूट) आणि जगजीवनराम (९ फूट) असे पुतळे घडविले आहेत, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही अनेक पुतळे त्यांनी घडविलेले आहेत, रवीन्द्रनाथ टागोर यांचा टोकिओतील पुतळा राम सुतार यांनी निर्मिलेला आहे, तसेच गांधीजींचे त्यांच्या स्टुडिओत घडलेले अनेक अर्धपुतळे भारत सरकारने परदेशांना भेट म्हणून दिलेले आहेत. }}</ref>
==जीवन==
इ.स. १९५२ मध्ये सर जे. जे. आर्टस कॉलेजमध्ये शिल्पकलेची पदवी मिळवली. यावेळी त्यांना मानाचे मेयो सुवर्णपदक मिळाले. इ.स. १९५४ मध्ये भारतीय पुरातत्त्व खात्यात नोकरीची सुरुवात - [[औरंगाबाद]] येथे केली. [[अजिंठा]]-[[वेरूळ]] लेण्यांमधील खराब झालेल्या शिल्पांची डागडुजी करण्याचे काम त्यांनी केले. इ.स.१९५८मध्ये त्यांनी दिल्लीला स्थलांतर केले.
ओळ १८:
* [[शिल्पकला]]
* [[चित्रकला]]
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
==बाह्यदुवे==