"महावेली नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विकास कार्यक्रम
संदर्भ
ओळ २२:
 
==महावेली विकास कार्यक्रम==
श्रीलंकेच्या इतिहासातील सर्वात मोठा प्रकल्प असणारा महावेली विकास कार्यक्रम १९६१ साली आखण्यात आला.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.sundaytimes.lk/101024/FunDay/fut_01.html|शीर्षक=Sri Lanka's biggest river basin development project|last=|first=|date=२४ ऑक्टोबर २०१०|work=Sunday Times|access-date=१८ नोव्हेंबर २०१८|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> प्रत्यक्ष कामाला सुरुवात १९६४ साली झाली. या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश जलविद्युत शक्ती निर्मिती, पूर नियंत्रित करणे, शुष्क क्षेत्रासाठी सिंचन सुविधा देणे, जमीनहीन आणि बेरोजगार कुटुंबांची निर्मिती करणे, मानवी वस्तीसाठी आवश्यक असलेल्या भौतिक आणि सामाजिक संरचनेची निर्मिती करून विकास करणे. महावीली नदी स्थानिक शेती उत्पादनात वाढ आणि लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे इतर अपेक्षित उद्देशांमध्ये होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://mahaweli.gov.lk/en/mp.html|शीर्षक=Master Plan|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=Mahaweli Authority of Sri Lanka|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=१८ नोव्हेंबर २०१८}}</ref>
 
{{संदर्भनोंदी}}