"महावेली नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
फोटो
विकास कार्यक्रम
ओळ २०:
 
'''महावेली''' ही ३३५ किमी (२०८ मैल) लांबीची नदी असून ती [[श्रीलंका|श्रीलंकेतील]] सर्वात लांब नदी आहे. स्थानिक भाषेत या नदीला महावेली गंगा असे म्हटले जाते. या नदीचे पाणलोट क्षेत्र विस्तीर्ण असून बेटाच्या एकूण भागापैकी जवळजवळ एक पंचमांश भाग त्याने व्यापला आहे. या नदीचा उगम देशाच्या पश्चिमेकडील हॅटन पठारावर पोलवथुरा या दुर्गम गावात होतो.<ref name="iwmi">{{cite web|url=http://dw.iwmi.org/wetland_profile/Horton.asp |title=Horton Plains National Park |publisher=International Water Management Institute|accessdate=23 November 2009 |deadurl=yes |archiveurl=https://web.archive.org/web/20100805010613/http://dw.iwmi.org/wetland_profile/Horton.asp |archivedate=August 5, 2010 }}</ref> ही नदी [[ईशान्य]] किनाऱ्यावरील [[त्रिंकोमाली]] या खाडीमार्गे [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागराला]] मिळते. त्रिंकोमाली हे नैसर्गिक [[बंदर]] असून जगातील खोल समुद्रावरील बंदरांपैकी एक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.worldatlas.com/articles/longest-rivers-in-sri-lanka.html|शीर्षक=Longest Rivers In Sri Lanka|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=worldatlas.com|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=१६ नोव्हेंबर २०१८}}</ref>
 
==महावेली विकास कार्यक्रम==
श्रीलंकेच्या इतिहासातील सर्वात मोठा प्रकल्प असणारा महावेली विकास कार्यक्रम १९६१ साली आखण्यात आला. प्रत्यक्ष कामाला सुरुवात १९६४ साली झाली. या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश जलविद्युत शक्ती निर्मिती, पूर नियंत्रित करणे, शुष्क क्षेत्रासाठी सिंचन सुविधा देणे, जमीनहीन आणि बेरोजगार कुटुंबांची निर्मिती करणे, मानवी वस्तीसाठी आवश्यक असलेल्या भौतिक आणि सामाजिक संरचनेची निर्मिती करून विकास करणे. महावीली नदी स्थानिक शेती उत्पादनात वाढ आणि लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे इतर अपेक्षित उद्देशांमध्ये होते.
 
{{संदर्भनोंदी}}