"काशीनाथ घाणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎चित्रपट: Removing typing mistake
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
डॉ. '''काशीनाथ घाणेकर''' ([[इ.स. १९४०|१९४०]] - [[२ मार्च]], [[इ.स. १९८६|१९८६]]) हे एक दंतवैद्यक असून मराठी नाट्यअभिनेते व हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते होते. सन १९६० ते १९९० या काळातले ते मराठीतले पहिले सुपर स्टार होते. स्त्रीरोगतज्ज्ञ इरावती कर्णिक या काशीनाथांच्या पहिल्या पत्नी. त्यांच्याशी घटस्फोट घेतल्यावर काशीनाथ घाणेकर यांनी अभिनेत्री कांचन लाटकर यांच्याशी लग्न केले. कांचन घाणेकरांनी दोघांच्या सहजीवनावर 'नाथ हा माझा' नावाचे पुस्तक लिहिले आहे. इरावती घाणेकर या पुढे डाॅ. इरावती भिडे झाल्या.नुकताच डाॅ काशीनाथ घाणेकर यांच्या चित्रपटसृष्टीत केलेल्या कर्तुत्वावर प्रकाश टाकणारा चित्रपट प्रदर्शित झाला 'आणि काशीनाथ घाणेकर' असे चित्रपटाचे नाव आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.zeetalkies.com/gossip/uma-prakash-bhende-remember-drkashinath-ghanekar.html|शीर्षक=Uma & Prakash Bhende Remember Dr.Kashinath Ghanekar|संकेतस्थळ=ZEE Talkies|अॅक्सेसदिनांक=2018-11-08}}</ref>
 
==काशीनाथ घाणेकर यांची भूमिका असलेली नाटके==