"नैसर्गिक वायू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:नैसर्गिक वायू - ज्वलन.JPG ‎|thumb|नैसर्गिक वायू - घरगुती स्वरूपात ज्वलन]]
जमिनीतून मिळणाऱ्या खनिज वायू ला नैसर्गिक वायू असे म्हणतात. हा अत्यंत ज्वलनशील असतो. याचा [[इंधन]] म्हणून वापर केला जातो. नैसर्गिक वायूमध्ये ९०-९५ टक्के [[मिथेन]] असते व ५ ते १० टक्के इतर वायू असतातअतात.
नैसर्गिक वायू हे एक मिश्रण आहे. त्यात [[कर्बोदके|कर्बोदकांचा]]( हायड्रोकार्बन्सचा] प्रामुख्याने समावेश होतो. यात मुख्य घटक [[मिथेन]] आहे. नैसर्गिक वायू अनेकदा एकत्र [[खनिजतेल|खनिजतेलासह]] जमीनीत आढळतो आहे.
*[[वायू]]