"सुशी (खाद्यपदार्थ)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २२:
===== चिराशी सुशी =====
- चिराशी म्हणजे विखरून टाकलेली . एका भांड्यात भात घेऊन त्यावर कच्चे मासे आणि भाज्या विखुरल्या जातात<ref>https://norecipes.com/chirashi-sushi</ref>. दरवर्षी मार्च महिन्यातील हिनोमत्सूरी सणाला या प्रकारची सुशी खाल्ली जाते.
 
[[File:Chirashi zushi by Evil Julia in Tokio.jpg|thumb|एव्हील ज्युलिया यांनी काढलेले चिराशी सुशी चे छायाचित्र]]
 
===== इनारी सुशी =====