"एडगर अॅलन पो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२३ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(ISBN fix)
| तळटिपा =
}}
'''[[:en:Edgar Allan Poe|एडगर ॲलन पो]]''' ([[जानेवारीजन्म : १९]], [[इ.स.जानेवारी १८०९]]; -मृत्यू [[ऑक्टोबर:]], [[इ.स.ऑक्टोबर १८४९]]) हा अमेरिकन लेखक, कवी, संपादक आणि समीक्षक होता. यात्याला अमेरिकन रोमँटिक मूव्हमेंटचाचळवळीचा {{मराठी शब्द सुचवा}} अंशअध्वर्यू समजले जाते.
 
रहस्य व गूढ कथांसाठी प्रसिद्ध पोअसलेला लघुकथांचापो अमेरिकेतीलअमेरिकेतला आद्य लेखकलघुकथालेखक होता. रहस्य ह्या कथाप्रकाराचा तो जनक मानला जातो. त्यावेळी उदयाला येत असलेल्या विज्ञान लेख प्रकारातही त्याने भर टाकली हेटाकलीअसे मानले जाते.<ref> {{स्रोत पुस्तक
| पहिलेनाव = ब्रायन
| आडनाव = स्टेबलफोर्ड
| संदर्भ =
| अ‍ॅक्सेसदिनांक =
}}</ref>नावाजलेल्या अमेरिकी लेखकांत तो पहिला असा होता ज्याने लेखनातूनलेखनावरच उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळेपण त्यामुळे त्याला आर्थिक व साहित्यिक आयुष्यात अडचणी सहन कराव्या लागल्या.<ref>{{स्रोत पुस्तक
| पहिलेनाव = जेफ्री
| आडनाव = मायर्स
| शीर्षक = एडगर एलन पो: हिज लाइफ ॲन्ड लेगसी
| भाषा = इंग्रजी
| प्रकाशक = कूपर स्केअर प्रेस, न्युयॉर्कन्यूयॉर्क
| वर्ष = १९९२
| आयएसबीएन = 978-0-86576-008-0
}}</ref>
 
एडगर ॲलन पोचा जन्म [[बॉस्टन]]मध्ये झाला. त्याचे जन्मनाव ''एडगर पो'' असे होते. लहानपणीच त्याचे आईवडील वारल्यावर [[रिचमंड]]मधील जॉन आणि फ्रान्सिस ॲलन यांनी त्याला आश्रय दिला, पण त्याला कायदेशीर दत्तक घेतले नाही. [[व्हर्जिनिया विद्यापीठ|व्हर्जिनिया विद्यापीठात]] शिक्षण घेण्याचा तसेच सैन्यात नोकरी करण्याचे असफल प्रयत्‍न केल्यानंतर पो ॲलन कुटुंबापासून वेगळा झाला.
 
पोने आपला पहिला कवितासंग्रह ''टेमरलेन अँडअॅन्ड अदर पोएम्स'' १८२७मध्ये ''अ बॉस्टनियन'' या नावाने प्रकाशित केला होता.
 
{{भाषांतर}}
५७,२९९

संपादने