"महावेली नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ भर
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १९:
}}
 
'''महावेली''' ही ३३५ किमी (२०८ मैल) लांबीची नदी असून ती [[श्रीलंका|श्रीलंकेतील]] सर्वात लांब नदी आहे. स्थानिक भाषेत या नदीला महावेली [[गंगा]] असे म्हटले जाते. या नदीचे पाणलोट क्षेत्र विस्तीर्ण असून बेटाच्या एकूण भागापैकी जवळजवळ एक- पंचमांश भाग यानेत्याने व्यापला गेला आहे. या नदीचा उगम देशाच्या पश्चिमेकडील हॅटन पठारावर पोलवथुरा या दुर्गम अशा गावात होतो.<ref name="iwmi">{{cite web|url=http://dw.iwmi.org/wetland_profile/Horton.asp |title=Horton Plains National Park |publisher=International Water Management Institute|accessdate=23 November 2009 |deadurl=yes |archiveurl=https://web.archive.org/web/20100805010613/http://dw.iwmi.org/wetland_profile/Horton.asp |archivedate=August 5, 2010 }}</ref> तीही नदी [[ईशान्य]] किनाऱ्यावरील [[त्रिंकोमाली]] या खाडीमार्गे [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागराला]] मिळते. त्रिंकोमाली हे नैसर्गिक [[बंदर]] असून जगातील खोल समुद्रातीलसमुद्रावरील बंदरांपैकी एक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.worldatlas.com/articles/longest-rivers-in-sri-lanka.html|शीर्षक=Longest Rivers In Sri Lanka|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=worldatlas.com|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=१६ नोव्हेंबर २०१८}}</ref>
 
{{संदर्भनोंदी}}