"फिरदौसी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ १:
[[चित्र:Ferdosi Square.JPGचित्|250 px|इवलेसे|[[तेहरान]]मधील फिरदौसीचा पुतळा]]
'''हकिम अबू इ-कासिम फिरदौसी तुसी''' ([[फारसी भाषा|फारसी]]: حکیم ابوالقاسم فردوسی توسی; इ.स. ९४० - इ.स. १०२०) हा १०व्या शतकामधील एक [[इराण]]ी कवी होता. [[शाहनामा]] नावाचा जगातील सर्वात मोठा कवितासंग्रह लिहिलेला फिरदौसी [[फारसी भाषा|फारसी]] व इतर [[इराणी भाषासमूह|इराणी भाषांमधील]] सर्वात मोठा साहित्यिक मानला जातो. त्याला इराणमध्ये फारसीचा जनक मानले जाते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/फिरदौसी" पासून हुडकले