"तुर्की भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्ष
ओळ १७:
|नकाशा = MapOfTurkishSpeakers.png
}}
'''तुर्की भाषा''' (उच्चार:ˈt̪yɾktʃe) मध्यपूर्वेतील भाषा आहे. ही ६ कोटी ३० लाख लोकांची मातृभाषा आहे.<ref name="Languages of the World">{{स्रोत पुस्तक |आडनाव=Katzner |पहिलेनाव=Kenneth |शीर्षक=The Languages of the World |मूळवर्षवर्ष=1977 |दुवा=http://www.routledge.com/books/The-Languages-of-the-World-isbn9780415250047 |अ‍ॅक्सेसदिनांक=2008-09-11 |आवृत्ती=3rd |वर्ष=2002 |प्रकाशक=Routledge |आयएसबीएन=0-415-25004-8 |पृष्ठे=pg 153 |अवतरण=...language of Turkey, spoken by about 60 million...also some 750,000 speakers in Bulgaria, 150,000 in Cyprus, and 100,000 in Greece…in जर्मनी, numbering over 2 million people...}}</ref> ही भाषा मुख्यत्वे [[तुर्कस्तान]], [[सायप्रस]] तसेच [[इराक]], [[ग्रीस]], [[बल्गेरिया]], [[मॅसिडोनिया]], [[कोसोव्हो]] आणि [[आल्बेनिया]]मध्ये वापरली जाते. या भागांतून परागंदा झालेले लोकही ही भाषा वापरतात.
 
सुमारे १,२०० वर्षांचा लिखित इतिहास असलेल्या या भाषेचा उगम [[मध्य आशिया]]त झाला. [[ओस्मानी साम्राज्य|ऑटोमन साम्राज्याबरोबर]] ही भाषा युरोपमध्ये पसरली. भारतातही उर्दू भाषेतल्या गझलांमध्ये अनेक तुर्की शब्दांचा वापर असतो. अरबी, फार्सी आणि तुर्की शब्दांचे ज्ञान असेल तर उर्दू शायरी समजणे सोपे जाते.