"संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
साचा काम चालू काढला - ८ महिने
ओळ १:
{{विस्तार}}
{{काम चालू}}
 
==प्रस्तावना==
संस्कृती या ्संस्कृत शब्दाचा अर्थ 'चांगले करणे' असा होतो. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. प्रकृती म्हणजे निसर्ग ,विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड नववा</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/संस्कृती" पासून हुडकले