"मुख्य कार्यकारी अधिकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय [[अधिकारी]] म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा [[अधिकारी]] असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो.
=निवड व नियुक्ती=
मुख्य कार्यकारी अधिकार्याची नेमणूक यु.पी.एस.सी मार्फत होते व निवड राज्याशासना मार्फत केली जाते.
ओळ ६:
 
[[वर्ग:भारतातील स्थानिक शासन]]
[[वर्ग:काम चालू]]