"दोलामुद्रित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
काम चालू - ९ महिने झालेत
ओळ १:
{{काम चालू}}
 
'''दोलामुद्रित''' ही संज्ञा मराठी भाषेत Incunable ह्या संज्ञेचा पर्याय म्हणून वापरण्यात येते. दोलामुद्रित म्हणजे मुद्रणाच्या प्रारंभीच्या काळात प्रकाशित झालेला ग्रंथ. ग्रंथमुद्रणाचा प्रारंभ जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळात झालेला असल्याने दोलामुद्रिताची कालमर्यादाही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. मराठी मुद्रित पुस्तकांच्या संदर्भात ही मर्यादा १८६७अखेरपर्यंत अशी निश्चित करण्यात आली आहे{{sfn|प्रियोळकर|१९४९| p=(१३)}}. दोलामुद्रित ह्याप्रमाणे '''आद्यमुद्रित''' अशी संज्ञाही वापरण्यात आली आहे.