"पाली, रायगड जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,१४६ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
छो
पाळी परिसराचा इतिहास संदर्भासहित
(निःसंदिग्धीकरण दुवा)
छो (पाळी परिसराचा इतिहास संदर्भासहित)
{{गल्लत|पाली (निःसंदिग्धीकरण)भाषा}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = शहर
}}
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250 px|इवलेसे|बल्लाळेश्वराचे मंदिर]]
'''पाली''' हे [[महाराष्ट्र]]ाच्या [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यातील]] एक गाव आहे. [[सरसगड]]च्या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीचे निसर्गरम्य सान्निध्य लाभलेले पाली हे [[अष्टविनायक]]ांपैकी एक असलेल्या [[बल्लाळेश्वर (पाली)|बल्लाळेश्वर]] गणपतीचे स्थान आहे. मंदिरातील प्रचंड घंटा [[चिमाजी अप्पा|चिमाजीअप्पांनी]] अर्पण केली आहे. पाली हे सुधागड ह्या तालुक्याचे ठिकाण आहे ह्याच्या जवळच उन्हेरे म्हणून गाव आहे तिथे गरम पाण्याचे झरे आहेत
 
==इतिहास ==
[[शिवाजी महाराज]] यांनी १६५७ साली कोकणात उतरून सरसगड, सागरगड, सुधागड किल्ले जिंकले असा इतिहास आहे. जवळच्या पाच्छापूर गावी [[संभाजी]] राजे आणि औरंगझेबाचा मुलगा अकबर यांची ऐतिहासिक भेट झाली होती. <ref>[http://www.saamana.com/article-by-sandeep-vichare-3/#| ऐतिहासिक सुधागड-पाली]</ref>
 
==प्रेक्षणीय स्थळे==
पाली-खोपोली रस्त्यावर शेमडी नजिक उंबरखिंड, जांभुळपाडय़ातील गणपती, कोंडगावचे धरण, नागशेत येथे खडसंबाळे लेणी, भेलीव येथील मृगगड, राजणकुंडजवळील कोंडजाईदेवी, वरदायनीदेवी, सिद्धेश्वर रस्त्यावरील एकवीस गणपती मंदिर, उन्हेऱ्याची व उद्धरची गरम पाण्याची कुंडे अशी काही ठिकाणे प्रसिद्ध आहेत.
 
 
[[वर्ग:रायगड जिल्ह्यातील गावे]]
१५९

संपादने