"सदस्य चर्चा:Vikrantkorde" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,३५० बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
 
{{साद|V.narsikar}} - लेख दुरुस्त केला आहे. कृपया परत एकदा समीक्षा करावी.
 
:: मी आणखी काही रचना/दुरुस्त्या केल्या आहेत.त्या कृपया बघाव्यात.'''माझे''' असे मत आहे कि, लेख वाचतांना, कुठे अडकायला होऊ नये अथवा त्यातील अर्थ समजायला अडचण होऊ नये.ज्याप्रमाणे आपण एखादा प्राथमिक स्तरावरचा धडा वाचतो व त्याचा अर्थ आपल्याला त्वरीत समजतो तसा लेख असावा. अर्थ समजला नाही म्हणून एखादे वाक्य दुबार/तिबार वाचावयास लागू नये.येथे वेगवेगळा शैक्षणिक स्तर असलेले वाचक येतात.त्यांना अडचण होऊ नये ही भावना. असो. आपल्या पुढील लेखनास शुभेच्छा. --[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] , [[सदस्य चर्चा:V.narsikar|(चर्चा)]] १९:३५, १२ नोव्हेंबर २०१८ (IST)
 
== आशियाई महिना २०१८ ==
३९,०३०

संपादने