"एशियाना एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

(संदर्भ स्वच्छता)
. १९९० चे मध्यंतरी एअर कं.ने प्रदूषण विरहित सेवा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आणि
इकडे लक्ष केन्द्रित केले. त्यासंबंधाने सन १९९५ मध्ये विमानातील धूम्रपान, सिगारेट विक्री बंद केली.
. ISO चे नियमावलीतील कसोटीस एशियाना पात्र ठरली आणि असियनांला सन १९९६ मध्ये प्रथम वर्ग सर्टिफिकेशन ISO १4००११४००१ आवार्ड दिला.
सन २००१ मध्ये प्रदूषण मंत्रालयाने एशियाना एअर लाइन्सला ‘ विमान सेवा व्यवसायात मित्रत्व जपणारी, प्रदूषण मुक्त करणारी’ पहिती विमान कंपनी म्हणून गौरव केला.
प्रदूषण मुक्त वातावरण असावे असे वाटणार्‍या इतर विमान कंपन्यांनी याची दाखल घेतली आणि प्रदूषण कमी कसे करता येईल याची माहिती मिळवून या उपक्रमात सामील होणाराणा आधारभूत सुविधा प्राप्त करून देणेची तसेच सहभागी करून तेथेच सेवा देणेची कार्यवाही केली.
१७-२-२००९ रोजी AIR TRANSPORT WORLD (ATW) ने एशियाना कंपनीला “ एअरलाइन ऑफ द एअर “ आवार्ड दिला की जो एअर लाइन उध्योगात अतीशय मानाचा मानला जातो.
सन २०१० चे जागतिक विमान सेवा अवॉर्ड मध्ये SKYTRAX ने मे २०१० मध्ये एशियाना विमान कंपनीला जगातील “उत्कृष्ट विमान कंपनी “ हा किताब बहाल केला.
सन २०११ आणि २०१२ सालात कतार विमान कंपनी नंतर एशियाना विमान कंपनीने जगात दुसरे स्थान प्राप्त केले होते.
 
==सारांश==
अनामिक सदस्य