"एशियाना एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

संदर्भ स्वच्छता
(मराठी आकडे)
(संदर्भ स्वच्छता)
| संकेतस्थळ =
}}
[[चित्र:HL७५०६HL7506 (८७७५२७६4१३8775276413).jpg|२५०250 px|[[नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर थांबलेले एशियाना एअरलाइन्सचे [[बोईंग ७६७]] विमान|इवलेसे]]
'''एशियाना एअरलाइन्स''' ([[कोरियन भाषा|कोरियन]]: 아시아나항공) ही [[दक्षिण कोरिया]] देशामधील एक प्रमुख [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. [[कोरियन एअर]] खालोखाल दक्षिण कोरियामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असलेली एशियाना एअरलाइन्स कोरियामधील १४ तर जगातील ९० शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते.
 
सन १९९३ मध्ये एशियनाने व्हिएतनाम देश्यात “हो ची मिनह सिटी” साठी एअर सेवा सुरू केली.
जागतिक विमान वाहतूक विस्तार आणि उच्चतम संघटन
एशियन एअरलाइन्सची स्थापना सन १९८८ मध्ये झाली तरीसुद्धा या छोट्याश्या कालावधीत जागतिक पातळीवर या कार्यात फार मोठी झेप घेतली. देश्याच्या अध्यक्षांचे ध्येय धोरणाचे अनुसार ही एअरलाइन काम करू लागली. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://flyasiana.com/about/introduce/history०६.asp#topGlobal०१ १९९९~१९९4|प्रकाशक= फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक=हिस्टरी{{मृत दुवा}} |/इनट्रोडकशन ॲन्ड हिस्टरी |/अबाऊट अस | /एसियाना|भाषा=इंग्लिश}}{{मृत दुवा}}</ref>डिसेंबर १९९९ मध्ये KOSDAG चे यादीत ही समाविष्ट झाली. दि.२८-१-२००३ रोजी ही एअर लाइन प्रशिद्धी प्राप्त एअर लाइन्स संघटनाची सभासद झाली आणि आपल्या विमान सेवेचे जगाच्या कानाकोपर्‍यात जाले पसरविले.
सन २००४मध्ये या एअरलाइन्सने आपल्या विमान ताफ्यात एयरबस A३३० आणि बोईंग ७७७-२००ER समाविष्ट केले आणि आपले मार्ग चायना च्या मुख्य ठिकाणाकडे विस्तारले. सध्या ही एअर लाइन्स २३ देश्यातील ९१ मार्गावर ७१ शहरांना इंटरनॅशनल सेवा आणि स्वदेश्यात १२ शहरांना १४मार्गावर विमान सेवा पुरविते. याशिवाय १४देशयात २९ शहरात २८ मार्गावर इंटरनॅशनल मालवाहू सेवा एशियाना कार्गो मार्फत पुरविते॰ सन २०१२ मध्ये एशियाना एअर लाइन्सचे उत्पन्न US$५.३ बिलियन होते.
 
==विमानातील सेवा==
एशियाना एअरलाइन्सचे विमानात ५ बैठक श्रेणी आहेत त्यानुसार वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात. तसेच कोणत्या प्रकारचे विमान आहे आणि प्रवाशी मार्ग कोणता आहे त्याप्रमाणे सेवा असतात<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/asiana-airlines.html|प्रकाशक=क्लिरट्रिप.कॉम.|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक= एशियाना विमानातील सेवा|भाषा=इंग्लिश}}</ref>. मनोरंजन व्यवस्थाही त्याप्रमाणेच राहाते.
फर्स्ट सूट वर्ग <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://flyasiana.com/service/article/article_sleep/article_sleep०२article_sleep02.asp|प्रकाशक=फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक= फर्स्टक्लास {{मृत दुवा}} | /क्लासेस ऑफ सर्विस | /इनफ्लाइट सर्विसेस | /सर्विसेस | /एशियाना एअरलाइन्स.|भाषा=इंग्लिश}}{{मृत दुवा}}</ref> आणि फर्स्ट वर्ग मुख्यतः शेउल आणि लॉस एंजिल्स, न्यू यॉर्क सिटी, शिकागो आणि फ्रँकफर्ट कडे जाणार्‍या विमानातच आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://flyasiana.com/service/article/upgrade/upgrade०१upgrade01.asp|प्रकाशक=फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक=फ्लाइटस बाय रुट टायप{{मृत दुवा}} | /स्टेट-ऑफ-द-आर्ट इन-फ्लाइट अमेनिटीईस एयरक्राफ्ट | /इनफ्लाइट सर्विसेस | /सर्विसेस | /एशियाना एअरलाइन्स.|भाषा=इंग्लिश}}{{मृत दुवा}}</ref>
 
{{संदर्भनोंदी}}
३९,०३५

संपादने