"एशियाना एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
मराठी आकडे
ओळ २३:
| संकेतस्थळ =
}}
[[चित्र:HL7506HL७५०६ (8775276413८७७५२७६4१३).jpg|250२५० px|[[नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर थांबलेले एशियाना एअरलाइन्सचे [[बोईंग ७६७]] विमान|इवलेसे]]
'''एशियाना एअरलाइन्स''' ([[कोरियन भाषा|कोरियन]]: 아시아나항공) ही [[दक्षिण कोरिया]] देशामधील एक प्रमुख [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. [[कोरियन एअर]] खालोखाल दक्षिण कोरियामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असलेली एशियाना एअरलाइन्स कोरियामधील १४ तर जगातील ९० शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते.
 
[[सोल]] येथे एशियाना एअरलाइन्सचे प्रधान कार्यालय आहे. ह्या एअरलाइन्सचा देशांतर्गत वाहतूकीचा हब गिम्पो आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय वाहतूकीचा हब [[इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथे आहे. इतर एअरलाइन्स सोबतच ही एअरलाइन्स स्वदेशात 14१४ ठिकाणी आणि परदेशात 90९० ठिकाणी प्रवाश्यांची वाहतूक करते. शिवाय संपूर्ण आशिया, युरोप, उत्तर अमेरिका, आणि ओशियाणा या देशात मालवाहातूक करते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://kr.flyasiana.com/C/en/main.do|प्रकाशक=फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५|शीर्षक=फॉर फॉरेनर्स रेसिडींग इन कोरेंआ|भाषा=इंग्लिश}}</ref> डिसेंबर 2014 पर्यन्त२०१४पर्यन्त या एअरलाइन्सचे कार्यालयातील कर्मचारी, विमान सेवक, वैमानिक हे बहुतेक सेवुलचेच होते आणि त्यांची संख्या 10183१०१८३ होती. एशियाना एअरलाइन्स ही एअर बुसान ची सर्वात मोठी भागीदार आहे. एअर बुसण ही बुसण मेट्रोपोलिटोण शहरातील प्रादेशिक एकत्रित वाहन व्यवस्था सांभाळणारी कमी खर्च असणारी सेवा आहे.अलीकडे एशियाना एअरलाइन्स साऊथ कोरियाच्या राष्ट्रीय फूट बॉल टीम आणि अध्यक्षीय कप 2015२०१५ ला स्पॉन्सर करते.
 
==इतिहास ==
एशियाना एअरलाइन्सची स्थापना 17१७ फेब्रुवारी 1988१९८८ रोजी झाली. हांजिन समुहाबरोबर कामकाज असणारी कोरियन एअर सन 1969१९६९ मध्ये खाजगी कंपनी होती. तिची साऊथ कोरियात एकाधिकारशाही एशियाना एअरलाइन्सची स्थापना होईपर्यंत कायम होती. एशियाना एअरलाइन्सची स्थापना देशात खुली अर्थ व्यवस्था धोरण राबविले म्हणून नाही तर देशात स्पर्धात्मक परिस्थिति निर्माण झाली म्हणून झाली॰<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://books.google.co.kr/books?id=khlPn5ut9G4CkhlPn५ut९G4C&lpg=PR19PR१९&dq=Flying%20high२०high%3A३A%20liberalizing२०liberalizing%20civil२०civil%20aviation२०aviation%20in२०in%20the२०the%20Asia२०Asia%20Pacific२०Pacific&pg=PR4#v=onepage&q=Asiana&f=false|प्रकाशक=इनस्टीटूट ऑफ साऊथेस्ट एसियन स्टडी|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक=आशिया प्यासिफिक एअर ट्रानसपोर्ट : चालेनजसं ऎण्ड पॉलिसी रेफॉरमस|भाषा=इंग्लिश}}</ref>हिची स्थापना कुम्हो असीयांना ग्रुप (सध्याचा कुम्हो ग्रुप) ने केली. मुळात सेऊल एअर इंटरनॅशनल ही त्या ग्रुपची ओळख होती. एशियाना एअर लाइन्सची स्थापना 17१७ फेब्रुवरी 1988१९८८ रोजी झाली पण प्रत्यक्षात डिसेंबर 1988१९८८ मध्ये बूसान पर्यन्त विमान उड्डाणाने सुरवात झाली.सन 2007२००७ पर्यन्त कंपनीची मालकी खाजगी गुंतवणूकदार (30३०.53५३%), कुम्हो ऊध्योग (29२९.51५१%), कुम्हो पेट्रोकेमिकल (15१५.05०५%), फॉरेन इन्व्हेस्टर्स ( 11११.09०९%), कोरिया डेवलपमेंट बँक ( 7.18१८%), इतर %.83८३%) असी होती.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://en.wikipedia.org/wiki/Flight_International|प्रकाशक=फ्लाइट इंटरनॅशनल|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक=डिरेक्टरी:वर्ल्ड एअरलाइन्स|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
==नियमित सेवा प्रारंभ ==
डिसेंबर 1988१९८८ मध्ये बोईंग 737७३७ क्लासिक विमानाने बूसान आणि ग्वाङ्ग्जु पर्यन्त उड्डाण करून सेवा प्रारंभ झाला.
सन 1989१९८९ मध्ये एशियाना एअरलाइन्स ने जेजू शहर,ग्वाङ्ग्जु,आणि डाएगू साथी नियमित सेवा सुरू केल्या. त्याच वर्षी एशियनाने जपानमधील सेंदाई साथी इंटरनॅशनल चार्टर्ड विमान सेवा सुरू केली.
सन 1990१९९० मध्ये एसियानाणे पहिली वेळापत्रकानुसार टोकयो, नागोया,सेंदाई,आणि फुकुओका साठी एअर सेवा सुरू केल्या. याच वर्षी असियनाकडे 9 बोईंग 747७४७-400s४००s, 10१० बोईंग 767७६७-300s३००s, 8 बोईंग 737७३७-400s४००s, ही विमाने होती. वियन्ना,ब्रुसेल्स,होनोलुलू साठी ही एअर सेवा सुरू केल्या.
सन 1991१९९१ मध्ये एशियनाने बँकॉक,सिंगापूर,हाँग काँग आणि ताईपेई साथी सेवा सुरू केल्या.
डिसेंबर 1991१९९१ मध्ये बोईंग 747७४७-400४०० कोंबी चे सहायाने ट्रान्स पॅसिफिक विमान सेवा लॉस एंजिल्स पर्यन्त सुरू केली.
सन 1993१९९३ मध्ये एशियनाने व्हिएतनाम देश्यात “हो ची मिनह सिटी” साठी एअर सेवा सुरू केली.
जागतिक विमान वाहतूक विस्तार आणि उच्चतम संघटन
एशियन एअरलाइन्सची स्थापना सन 1988१९८८ मध्ये झाली तरीसुद्धा या छोट्याश्या कालावधीत जागतिक पातळीवर या कार्यात फार मोठी झेप घेतली. देश्याच्या अध्यक्षांचे ध्येय धोरणाचे अनुसार ही एअरलाइन काम करू लागली. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://flyasiana.com/about/introduce/history06history०६.asp#topGlobal01topGlobal०१ 1999१९९९~1994१९९4|प्रकाशक= फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक=हिस्टरी{{मृत दुवा}} |इनट्रोडकशन ॲन्ड हिस्टरी |अबाऊट अस | एसियाना|भाषा=इंग्लिश}}</ref>डिसेंबर 1999१९९९ मध्ये KOSDAG चे यादीत ही समाविष्ट झाली. दि.28२८-1-2003२००३ रोजी ही एअर लाइन प्रशिद्धी प्राप्त एअर लाइन्स संघटनाची सभासद झाली आणि आपल्या विमान सेवेचे जगाच्या कानाकोपर्‍यात जाले पसरविले.
सन 2004 मध्ये२००४मध्ये या एअरलाइन्सने आपल्या विमान ताफ्यात एयरबस A330A३३० आणि बोईंग 777७७७-200ER२००ER समाविष्ट केले आणि आपले मार्ग चायना च्या मुख्य ठिकाणाकडे विस्तारले. सध्या ही एअर लाइन्स 23२३ देश्यातील 91९१ मार्गावर 71७१ शहरांना इंटरनॅशनल सेवा आणि स्वदेश्यात 12१२ शहरांना 14 मार्गावर१४मार्गावर विमान सेवा पुरविते. याशिवाय 14 देशयात१४देशयात 29२९ शहरात 28२८ मार्गावर इंटरनॅशनल मालवाहू सेवा एशियाना कार्गो मार्फत पुरविते॰ सन 2012२०१२ मध्ये एशियाना एअर लाइन्सचे उत्पन्न US$5.3 बिलियन होते.
 
==कंपनीची नवीन ओळख==
फेब्रुवरी 2006२००६ मध्ये एशियाना एअर लाइन कंपनीने कुमहो एशियाना ग्रुप सारख्या इतर पेरेंट कंपन्याशी एकसुत्रता राखण्याच्या दृष्टीने स्वताहाचा चेहरा परिवर्तन केले. प्रथम वर्ग,व्यवसाय वर्ग,किफाइति वर्ग असे जे प्रवासाचे वर्ग होते त्यात बदल करून त्याला प्रथम, व्यवसाय,प्रवास वर्ग असे अनुक्रमे नामकरण बदल केले. त्या अनुक्रमाणेच त्या वर्गांना पिवळा,नीला,तांबडा रंग दिले. सर्व विमान सेवकांना नवीन पोशाख दिले.
 
==भविष्यकालीन विकास==
एशियाना एअर लाइन्सने सन 2000२००० पासून कंपनीचे परिवर्तनाकडे तसेच ज्यासटीत ज्यास्त सेवा देणेकडे लक्ष केन्द्रित केले होते. असियनाची सन 2013२०१३ पर्यन्त प्रतेक आठवड्यास 90९० (45४५ एऊन-जाऊन) प्रवाशी विमाने धावत होती. असियनाची सध्याची 83८३ विमानांची असणारी सेवा वाढवून ती मे 2014 मध्ये२०१४मध्ये प्राप्त होणार्‍या एअर बस A380A३८० चे सहाय्याने 85८५ करण्याची योजना होती. विमान सेवेतील कर्मचारी वर्गाला विस्वासात घेवून सुरक्षा व्यवस्था सुधारण्याचा मानस होता.
 
==लक्षणीय यश==
. 1990s१९९० चे मध्यंतरी एअर कं.ने प्रदूषण विरहित सेवा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आणि
इकडे लक्ष केन्द्रित केले. त्यासंबंधाने सन 1995१९९५ मध्ये विमानातील धूम्रपान, सिगारेट विक्री बंद केली.
. ISO चे नियमावलीतील कसोटीस एशियाना पात्र ठरली आणि असियनांला सन 1996१९९६ मध्ये प्रथम वर्ग सर्टिफिकेशन ISO 14001१4००१ आवार्ड दिला.
सन 2001२००१ मध्ये प्रदूषण मंत्रालयाने एशियाना एअर लाइन्सला ‘ विमान सेवा व्यवसायात मित्रत्व जपणारी, प्रदूषण मुक्त करणारी’ पहिती विमान कंपनी म्हणून गौरव केला.
प्रदूषण मुक्त वातावरण असावे असे वाटणार्‍या इतर विमान कंपन्यांनी याची दाखल घेतली आणि प्रदूषण कमी कसे करता येईल याची माहिती मिळवून या उपक्रमात सामील होणाराणा आधारभूत सुविधा प्राप्त करून देणेची तसेच सहभागी करून तेथेच सेवा देणेची कार्यवाही केली.
17१७-2-2009२००९ रोजी AIR TRANSPORT WORLD (ATW) ने एशियाना कंपनीला “ एअरलाइन ऑफ द एअर “ आवार्ड दिला की जो एअर लाइन उध्योगात अतीशय मानाचा मानला जातो.
सन 2010२०१० चे जागतिक विमान सेवा अवॉर्ड मध्ये SKYTRAX ने मे 2010२०१० मध्ये एशियाना विमान कंपनीला जगातील “उत्कृष्ट विमान कंपनी “ हा किताब बहाल केला.
सन 2011२०११ आणि 2012२०१२ सालात कतार विमान कंपनी नंतर एशियाना विमान कंपनीने जगात दुसरे स्थान प्राप्त केले होते.
 
==सारांश==
असियनाच्या सेवा जगाच्या चार खंडात उत्कृष्ट विकासलेल्या आहेत. तिचे नेटवर्कही सर्व दूर पोहचलेले आहे. त्यात चीन, जपान, दक्षिण पूर्व, मध्य एशिया, यांचा समावेश आहे. उत्तर अमेरिका,यूरोपमधील शहरातुनही एशियाना एअरलाइन्स ने सेवा दिलेली आहे. ही एकमेव विमान सेवा कंपनी आहे जीने विमान प्रवाशी नवीन नवीन मार्ग शोधून विकशीत केलेले आहे.ज्यात सेवुल आणि तास्कंद, अलमट्टी, सीईम रीप, फोम पेंच,कोरारे यांचा समावेश आहे. सिवाय नियमित प्रवास मार्गात प्रवाश्यांच्या मागणीप्रमाणे आणि आकर्षणाप्रमाणे या कंपनीने ऋतु मानाप्रमाणे मार्ग तयार केले आहेत त्यात बृनेरी,न्हा ट्रांग, किकीहर,झङ्ग्जियाजी यांचा समावेश आहे. तसेच मालवाहातूक सेवाही दिलेली आहे. विशेषतः युरोप, अमेरिका, येथे असियनाचे सुंदर नेट वर्क आहे. एशियाना युरोप,बृसेल्स,मिलान,ओसलो,व्हिएन्ना,अमेरिका,अटलांटा, डलास,मियामी,पोर्टलंड,यांना येणे जाणे या दोन्ही सेवा देऊ शकत नाही.
जुलै 2013२०१३ मध्ये नियमित प्रवाशी सेवा जकार्ता, आणि देनपासर, इंडोनेशिया, साठी चालू केलेली आहे. सेवुल आणि वुकसी दरम्यान प्रवाशी सेवा चालू करण्याचे नियोजन आहे.
कोरिया, मंगोलीयाकडून कायदेशीर प्रवाशी हक्क प्राप्त झाले तर मे 2014 मध्ये२०१४मध्ये बार्शीलोणीयासाठी विमान सेवा देण्याचे कंपनीचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी आवश्यक ती गुंतवणूक करणे चालू आहे.
 
==कायदेशीर भागीदारी करार==
एशियाना एअर लाइन कंपनी प्रशिद्ध विमांन कंपनीच्या संघटनेची घटक आहे तरी सुद्धा एप्रिल 2014 मध्ये२०१४मध्ये या कंपनीने खालील विमान कंपन्याशी कायदेशीर भागीदारी करार करण्याचे ठरविलेले आहे.
एअर अस्ताना, एअर बूसान,( सहाय्यक), एअर मकायू,चायना ( स्काय टीम) सौथर्ण एअर लाइन्स , एटीहाड एअर वेज, जेटब्ल्यु एयरवेज, म्यानमार एयरवेज इंटरनॅशनल, कुयान्तास, कतार एयरवेज, S7S७ एअरलाइन्स, शांडोंग एअरलाइन्स, श्रीलंकांनाईर्लीनेस.
 
==विमानातील सेवा==
एशियाना एअरलाइन्सचे विमानात 5 बैठक श्रेणी आहेत त्यानुसार वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात. तसेच कोणत्या प्रकारचे विमान आहे आणि प्रवाशी मार्ग कोणता आहे त्याप्रमाणे सेवा असतात<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/asiana-airlines.html|प्रकाशक=क्लिरट्रिप.कॉम.|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक= एशियाना विमानातील सेवा|भाषा=इंग्लिश}}</ref>. मनोरंजन व्यवस्थाही त्याप्रमाणेच राहाते.
फर्स्ट सूट वर्ग <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://flyasiana.com/service/article/article_sleep/article_sleep02article_sleep०२.asp|प्रकाशक=फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक= फर्स्टक्लास {{मृत दुवा}} | क्लासेस ऑफ सर्विस | इनफ्लाइट सर्विसेस | सर्विसेस | एशियाना एअरलाइन्स.|भाषा=इंग्लिश}}</ref> आणि फर्स्ट वर्ग मुख्यतः शेउल आणि लॉस एंजिल्स, न्यू यॉर्क सिटी, शिकागो आणि फ्रँकफर्ट कडे जाणार्‍या विमानातच आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://flyasiana.com/service/article/upgrade/upgrade01upgrade०१.asp|प्रकाशक=फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५ |शीर्षक=फ्लाइटस बाय रुट टायप{{मृत दुवा}} | स्टेट-ऑफ-द-आर्ट इन-फ्लाइट अमेनिटीईस एयरक्राफ्ट | इनफ्लाइट सर्विसेस | सर्विसेस | एशियाना एअरलाइन्स.|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
{{संदर्भनोंदी}}