"गोंदिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎नगरपरिषद: शून्य आकदा बदलविला
ओळ ५१:
 
==नगरपरिषद ==
गोंदिया नगर परिषदेची स्थापना सन १९२0 मध्ये१९२०मध्ये करण्यात आली आणि येथूनच पुढे गोंदिया नगर परिषदेची वाटचाल सुरू झाली. सुरुवातीला १0 असलेल्या१०असलेल्या नगरसेवकांची संख्या आता ४0 वर४०वर पोहोचली आहे.
 
१ एप्रिल १९२0 मध्ये१९२०मध्ये नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतर पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान सेठ रामप्रताप लक्ष्मण अग्रवाल यांना मिळाला, तर पहिले मुख्याधिकारी म्हणून जी.व्ही. काने यांनी काम पाहिले. गोंदिया शहराची तेव्हा लोकसंख्या केवळ २0 हजार२०हजार होती. मात्र आज शहराची लोकसंख्या १ लाख २0 हजार२०हजार ६३२ वर पोहोचली आहे. आधी नगर परिषद क्षेत्रातील लोकसंख्या २0 हजार२०हजार असल्याने तेव्हा न.प. मधील नगरसेवकांची संख्या १0 होती१०होती. यानंतर जसा जसा शहराचा विस्तार होत गेला व लोकसंख्या वाढत गेली, तशी तशी नगरसेवकांची संख्यादेखील वाढविण्यात आली. त्यामुळे सन २0११ मध्ये नगरसेवकांची संख्या ४0 वर४०वर पोहोचली असून आधीच्या ४0 वॉर्डांचे४०वॉर्डांचे रूपांतर आता नवीन प्रभाग पद्धतीत याचे १0 प्रभागांत१०प्रभागांत विभाजन झाले आहे. शहराचे एकूण क्षेत्रफळ १८ स्क्वेअर कि.मी.आहे. सन १९४९ मध्ये शहराचा विस्तार सी.पी. अँन्ड बेरारअंतर्गत करण्यात आला होता. तेव्हापासून आजवर शहराचा विस्तार करण्यात आला नाही.
 
नगर परिषदेत आतापर्यंत २0 नगराध्यक्ष२०नगराध्यक्ष झाले असून १३ वेळा प्रशासकांनी न.प.चे कामकाज सांभाळले आहे. सर्वाधिक काळ नगराध्यक्ष राहण्याचा मान स्व. मनोहरभाई पटेल यांना मिळाला. त्यांच्यापाठोपाठ रामनाथ आसेकर यांनी ११ वर्षे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. तर सर्वांत कमी काळ नगराध्यक्षपदी सविता इसरका राहिल्या.सध्याचे नगराध्यक्ष श्री अशोक इंगळे हे आहेत जे पहिल्यांदाच प्रत्यक्ष पद्धतीने निवडून आले. अर्थात शहरातील मतदारांनी प्रत्यक्ष निवडून दिले.
 
== भूगोल व हवामान ==
"https://mr.wikipedia.org/wiki/गोंदिया" पासून हुडकले