"डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भारतीय संसद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पान क्रमांक दिला, संदर्भ पुर्ण होण्यासाठी पान क्रं आवश्यक आहे, तेव्हाच पडताळणी शक्य होते.
चित्रवर्णन/caption दिसत नसल्यामुळे
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट इमारत
|नाव = डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा<br /> <sub>डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकशिल्प </sub>
|चित्र = [[File:Ram Nath Kovind, the Vice President, Shri M. Venkaiah Naidu, the Prime Minister, Shri Narendra Modi (1).jpg|thumb|200px|भारतीय संसद भवन परिसरातील आंबेडकरांच्या मूर्ती समोर, राष्ट्रपति [[रामनाथ कोविंद]], उपराष्ट्रपति [[व्यंकय्या नायडू]], प्रधानमंत्री [[नरेंद्र मोदी]], केंद्रीय मंत्री आणि अन्य गणमान्य व्यक्ती ६ डिसेंबर, २०१७ रोजी बाबासाहेबांना त्यांच्या ६२व्या महापरिनिर्वाण दिवसानिमित्त श्रद्धांजली अर्पण कार्यक्रमात.]]
|चित्र = Ram Nath Kovind, the Vice President, Shri M. Venkaiah Naidu, the Prime Minister, Shri Narendra Modi (1).jpg
|चित्र रुंदी = 200px
|caption = भारतीय संसद भवन परिसरातील आंबेडकरांच्या मूर्ती समोर, राष्ट्रपति [[रामनाथ कोविंद]], उपराष्ट्रपति [[व्यंकय्या नायडू]], प्रधानमंत्री [[नरेंद्र मोदी]], केंद्रीय मंत्री आणि अन्य गणमान्य व्यक्ती ६ डिसेंबर, २०१७ रोजी बाबासाहेबांना त्यांच्या ६२व्या महापरिनिर्वाण दिवसानिमित्त श्रद्धांजली अर्पण कार्यक्रमात.
|आधीची विश्वविक्रमी इमारत =
ओळ ३३:
 
१४ एप्रिल म्हणजेच [[डॉ. आंबेडकर जयंती]] दिनी व ६ डिसेंबर या [[महापरिनिर्वाण दिन]]ी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा व राज्यसभा सदस्य, केंद्रीय मंत्री, राज्यपाल इत्यादी नेते व जनता डॉ. आंबेडकरांना स्मरून या पुतळ्याला अभिवादन करत असतात.<ref name=Ambedkar and Buddhism>{{स्रोत बातमी|दुवा=|शीर्षक=भव्य स्मारक शिल्पाचा सुवर्णमहोत्सव|last=|first=|date=१४ एप्रिल २०१७|work=दैनिक वृत्तरत्न सम्राट (जयंती विशेषांक, पृष्ठ क्र २४)|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
== रचना ==
हा पुतळा पायथ्यापासून/चौथऱ्यापासून एकूण १२.५ फूट उंचीचा असून त्यात आंबेडकरांचा उजवा पाय तितक्याच उंचीच्या चौथऱ्यावर थोडा पुढे सरकवून ठेवलेला आहे. हा पुतळा साधारण मुनष्याच्या चार पट लाईफ साईज आकाराचा आहे. पंचधातूच्या या पुतळ्याचे वजन दीड टन आहे. बाबासाहेबांच्या या पुतळ्याच्या डाव्या बगलेत [[भारताचे संविधान|भारतीय संविधान]] हे पुस्तक आहे. त्यांचा उजवा हात पूर्णपणे वर उचललेला असून तर्जनी भारतीय संसद भवनाकडे अंगुलिनिर्देशन करताना दर्शवले आहे.<ref name="Ambedkar and Buddhism">{{स्रोत पुस्तक|title=Ambedkar and Buddhism - The Significance of Ambedkar|last=Sangharakshita|first=|date=2006|publisher=Motilal Banarsidass Publishers|year=|isbn=9788120830233|location=|pages=3|दुवा=https://books.google.co.in/books?id=e-b2EzNRxQIC&pg=PA145&dq=ambedkar+and+buddhism+google&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjUqe7C1cveAhWIqY8KHbt2CVcQ6AEIDDAB|शीर्षक=|भाषा=इंग्लिश}}</ref>